लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
'स्पीड ब्रेकर येत राहतात, पण...', ममता बॅनर्जींच्या स्वबळाच्या घोषणेवर काँग्रेसची प्रतिक्रिया - Marathi News | Jairam Ramesh on Mamata Decision: 'Speed breakers keep coming, but...', Congress reaction to Mamata Banerjee's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्पीड ब्रेकर येत राहतात, पण...', ममता बॅनर्जींच्या स्वबळाच्या घोषणेवर काँग्रेसची प्रतिक्रिया

Jairam Ramesh on Nyay Yatra: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ...

“मी घाबरत नाही, हव्या तेवढ्या केस करा, आणखी २५ केल्या तरी...”; राहुल गांधींचा पलटवार - Marathi News | bharat jodo nyay yatra congress rahul gandhi said i am not afraid registered as many cases as you want | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मी घाबरत नाही, हव्या तेवढ्या केस करा, आणखी २५ केल्या तरी...”; राहुल गांधींचा पलटवार

भीती दाखवण्याचा प्रयत्न करू नका. त्याचा काही उपयोग नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...

"राहुल गांधींच्या सुरक्षेला धोका"; भारत जोडो न्याय यात्रेबाबत खरगेंचं अमित शाह यांना पत्र - Marathi News | congress kharge letter amit shah security issues congress rahul gandhi and the bharat jodo nyay yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींच्या सुरक्षेला धोका"; भारत जोडो न्याय यात्रेबाबत खरगेंचं अमित शाह यांना पत्र

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. ...

राहुल गांधींची न्याय यात्रा पुन्हा रोखली, गुन्हा दाखल; काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडले बॅरिकेड्स - Marathi News | Rahul Gandhi's Justice Yatra Blocked Again, Case Filed; Congress workers broke the barricades | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची न्याय यात्रा पुन्हा रोखली, गुन्हा दाखल; काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडले बॅरिकेड्स

गुवाहाटी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी गुवाहाटी शहरातून जाणार होती. तथापि, प्रशासनाने परवानगी ... ...

राहुल गांधींना कोर्टात उपस्थितीपासून दिलासा; पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण - Marathi News | Rahul Gandhi relieved from court appearance; Offensive statements against the Prime Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींना कोर्टात उपस्थितीपासून दिलासा; पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण

दंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेली कार्यवाही रद्द करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी याचिकेद्वारे केली आहे. ...

राहुल गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल, हिमंत बिस्वा सरमांच्या आदेशानंतर कारवाई - Marathi News | A case has been filed against many Congress leaders including Rahul Gandhi, action taken after the orders of Himanta Biswa Sarma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल, हिमंत बिस्वा सरमांच्या आदेशानंतर कारवाई

Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेवर निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये आहे. ...

देशात रामाची लाट नाही; राम मंदिर सोहळा BJP चा राजकीय कार्यक्रम; राहुल गांधींचे टीकास्त्र - Marathi News | Congress Bharat Jodo Nyay Yatra: There is no wave of Rama in the country; Ram Mandir is BJPs political event, Rahul Gandhi criticizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात रामाची लाट नाही; राम मंदिर सोहळा BJP चा राजकीय कार्यक्रम; राहुल गांधींचे टीकास्त्र

राहुल गांधी यांच्याविरोधात असाममध्ये FIR दाखल झाली, यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेतून भाजपवर निशाणा साधला. ...

राहुल गांधींनी सांगितले 'हे' ५ स्तंभ; काँग्रेसकडून महिनाभरात कार्यक्रमाची घोषणा - Marathi News | Bharat Jodo Yatra aims for justice; Rahul Gandhi said 'these' 5 pillars | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी सांगितले 'हे' ५ स्तंभ; काँग्रेसकडून महिनाभरात कार्यक्रमाची घोषणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या असाममध्ये आहे. ...