लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
“राम मंदिराचे निमंत्रण नाकारल्याबाबत राहुल गांधींनी माफी मागावी”; भाजपाचे टीकास्त्र - Marathi News | madhya pradesh cm mohan yadav said rahul gandhi should apologize for declining ram mandir invitation | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :“राम मंदिराचे निमंत्रण नाकारल्याबाबत राहुल गांधींनी माफी मागावी”; भाजपाचे टीकास्त्र

Rahul Gandhi Vs BJP: जे स्वतःला आणि पक्षाला दिशा दाखवू शकले नाहीत. ते देशाला काय दिशा दाखवणार, अशी टीका भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ...

"...आता सर्व मार्ग बंद झालेत, दीड लाख तरुणांची काय चूक होती?"; राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | modi slogans raised in bharat jodo nyay yatra bjp members gave potatoes to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...आता सर्व मार्ग बंद झालेत, दीड लाख तरुणांची काय चूक होती?"; राहुल गांधींचा घणाघात

Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रा जात असताना राहुल गांधींसमोर 'मोदी-मोदी' अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या. ...

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार? मतदान कधी होणार?; समोर आली नवी तारीख - Marathi News | Central Election Commission likely to take PC on March 14 to announce Lok Sabha election dates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार? मतदान कधी होणार?; समोर आली नवी तारीख

मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल, असे समजते. ...

Smriti Irani : "मैदान तुम्ही निवडा, मी चर्चेसाठी तयार आहे"; स्मृती इराणींनी राहुल गांधींना दिलं चॅलेंज - Marathi News | Smriti Irani challenged Rahul Gandhi said debate on upa rule vs modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मैदान तुम्ही निवडा, मी चर्चेसाठी तयार आहे"; स्मृती इराणींनी राहुल गांधींना दिलं चॅलेंज

Smriti Irani And Rahul Gandhi : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

दिल्लीत दोस्ती, पंजाबमध्ये लढाई; CM भगवंत मान काँग्रेससह राहुल गांधींवरही संतापले - Marathi News | Rahul Gandhi running around jungles, Navjot Sidhu a driverless train: CM Bhagwant Mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत दोस्ती, पंजाबमध्ये लढाई; CM भगवंत मान काँग्रेससह राहुल गांधींवरही संतापले

मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांना टाळे आणि चावी देऊन विरोधकांना सभागृहात बंद करून ठेवा जेणेकरून ते बाहेर जाणार नाहीत असंही बोलले. ...

केंद्र सरकारमधील १० लाख पदे भरणार; राहुल गांधी यांचे तरुणांना आश्वासन - Marathi News | 10 lakh posts in central government will be filled; Rahul Gandhi's promise to the youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारमधील १० लाख पदे भरणार; राहुल गांधी यांचे तरुणांना आश्वासन

भाजपने सातत्याने कंत्राटी पद्धतीला चालना दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.  ...

'...देशाला लुटतोय मोदींचा खरा परिवार', भाजपच्या अभियानावर राहुल गांधींची बोचरी टीका - Marathi News | Rahul Gandhi on Modi ka Parivar campaign: '...Modi's real family is robbing the country', Rahul Gandhi's criticism of BJP's campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...देशाला लुटतोय मोदींचा खरा परिवार', भाजपच्या अभियानावर राहुल गांधींची बोचरी टीका

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने 'मैं हूं मोदी का परिवार' अभियान सुरू केले आहे. ...

“तरुणांनो लिहून घ्या! मोदींना रोजगार द्यायचे नाहीत, गॅरंटीचे खोटे दावे करतायत”: राहुल गांधी - Marathi News | congress rahul gandhi criticised central govt over unemployment and vacant post in various department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तरुणांनो लिहून घ्या! मोदींना रोजगार द्यायचे नाहीत, गॅरंटीचे खोटे दावे करतायत”: राहुल गांधी

Rahul Gandhi Vs PM Narendra Modi: १५ प्रमुख सरकारी विभागांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेतस याचे उत्तर केंद्र सरकारकडे आहे का? असा सवाल राहुल गांधींनी केला आहे. ...