लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
मणिपूरमध्ये परवानगी नाकारली, आता राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' कोठून सुरू होणार? - Marathi News | manipur govt declined permission to rahul gandhi bharat jodo nyay yatra imphal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये परवानगी नाकारली, आता राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' कोठून सुरू होणार?

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा येत्या 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ...

विशेष लेख: राहुल यांच्या यात्रेआधीच 'इंडिया'त धुसफुस? एकजुटीऐवजी फाटाफुटीचीच चिन्हे - Marathi News | Special Article on India Opposition alliance disputes even before Rahul Gandhi Bharat Jodo 2.0 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: राहुल यांच्या यात्रेआधीच 'इंडिया'त धुसफुस? एकजुटीऐवजी फाटाफुटीचीच चिन्हे

राहुल गांधींची यात्रा मिझोरमहून मुंबईला निघण्याच्या तयारीत असताना इंडिया आघाडीमध्ये मात्र एकजुटीऐवजी फाटाफुटीचीच चिन्हे दिसतात! ...

Akhilesh Yadav : "राहुल गांधींच्या यात्रेआधी जागावाटप व्हावं, अन्यथा..."; अखिलेश यादवांची काँग्रेससमोर अट - Marathi News | Akhilesh Yadav said about Congress Rahul Gandhi seat sharing india alliance before bharat jodo nyay yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींच्या यात्रेआधी जागावाटप व्हावं, अन्यथा..."; अखिलेश यादवांची काँग्रेससमोर अट

Akhilesh Yadav And Congress Rahul Gandhi : उत्तर प्रदेशचं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ...

'भारत जोडो न्याय यात्रे'चा लोगो-टॅगलाईन जारी; राहुल गांधी म्हणाले, "जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत..." - Marathi News | congress launches logo and tagline of rahul gandhi bharat jodo nyay yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत जोडो न्याय यात्रे'चा लोगो-टॅगलाईन जारी; राहुल गांधी म्हणाले, "जोपर्यंत न्याय..."

राहुल गांधी यांनी आपल्या एक्स हँडलवर 'भारत जोडो न्याय यात्रे'चा लोगो आणि टॅगलाईन असलेला व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...

काँग्रेसला २००४ च्या पुनरावृत्तीची आशा, २००१ मध्ये सोनिया गांधी यांनी आखलेली रणनीती वापरणार? भाजपाला हरवणार - Marathi News | Will Congress hope for a 2004 repeat, use the strategy devised by Sonia Gandhi in 2001? BJP will be defeated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला २००४ च्या पुनरावृत्तीची आशा, २००१ मध्ये सोनिया गांधी यांनी आखलेली रणनीती वापरणार?

Lok Sabha Election 2024: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. त्यामुळे या बैठकीत २००१ च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या रणनीतीबा ...

...म्हणून भारत जोडो यात्रेत 'न्याय' शब्द जोडला; जयराम रमेश यांनी सांगितली इनसाईड स्टोरी - Marathi News | bharat jodo nyay yatra congress changes the name of rahul gandhi second march | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून भारत जोडो यात्रेत 'न्याय' शब्द जोडला; जयराम रमेश यांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Bharat Jodo Nyay Yatra : राहुल यांच्या 66 दिवसांच्या 6,700 किलोमीटरच्या यात्रेला 'भारत जोडो न्याय यात्रा' असं म्हटलं जात आहे. ...

महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांतून जाईल ‘भारत जोडो न्याय यात्रा’; २० मार्च रोजी मुंबईत होणार समारोप - Marathi News | 'Bharat Jodo Nyaya Yatra' will pass through 6 districts of Maharashtra; The finale will be held in Mumbai on March 20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांतून जाईल ‘भारत जोडो न्याय यात्रा’; २० मार्च रोजी मुंबईत होणार समारोप

मणिपूरमधून सुरू होणारी ही यात्रा महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमधून ४८० किमीचा प्रवास करून मुंबईत २० मार्च रोजी समारोप होणार असल्याची माहिती काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी दिली.  ...

राहुल गांधींच्या यात्रेचे नाव का बदलले? भारत जोडोसह ‘न्याय’ जोडण्याची मागणी - Marathi News | Why did Rahul Gandhi's Yatra change its name Demand to add 'justice' with bharat jodo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या यात्रेचे नाव का बदलले? भारत जोडोसह ‘न्याय’ जोडण्याची मागणी

आठवडाभरापूर्वी भारत न्याय यात्रा हे नाव देण्यात आले होते, तेव्हापासूनच काँग्रेसमध्ये चर्चा सुरू होती की नाव बदलण्याची काय गरज होती? ...