लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
PM मोदींची गॅरंटी ही तरूणांसाठी धोक्याची घंटा; बेरोजगारीवरून राहुल गांधींचा निशाणा - Marathi News | Congress leader Rahul Gandhi has criticized the central government along with Prime Minister Narendra Modi over rising unemployment  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींची गॅरंटी ही तरूणांसाठी धोक्याची घंटा; बेरोजगारीवरून राहुल गांधींचा निशाणा

काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. ...

आसामच्या दुर्गा मंदिरात पोहोचले राहुल गांधी; युवक काँग्रेसच्या वाहनांवर झाला हल्ला - Marathi News | Congress Rahul Gandhi reaches durga temple in assam during bharat jodo nyay yatra youth congress vehicles attacked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसामच्या दुर्गा मंदिरात पोहोचले राहुल गांधी; युवक काँग्रेसच्या वाहनांवर झाला हल्ला

Congress Rahul Gandhi : आपल्या दौऱ्याच्या सातव्या दिवशी राहुल गांधी आसाममधील लखीमपूर येथे पोहोचले, जिथे दुर्गा मातेचं मंदिर आहे. ...

ईशान्येतील लोकांची सुरक्षाही महत्त्वाची, काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांचे प्रतिपादन - Marathi News | The security of the people of the North East is also important, asserted Congress leader Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशान्येतील लोकांची सुरक्षाही महत्त्वाची, काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांचे प्रतिपादन

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील गोगामुख येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.   ...

राहुल गांधींच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्याला १ लाख दंड - Marathi News | 1 lakh fine for challenging Rahul Gandhi's candidacy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्याला १ लाख दंड

राहुल गांधींंना ‘मोदी’ आडनावावरील टिप्पणीबाबतच्या मानहानी खटल्यात ठोठावलेल्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिली होती. ...

आसाम सरकार देशात सर्वांत भ्रष्ट, काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका - Marathi News | Congress leader Rahul Gandhi criticizes Assam government as the most corrupt in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाम सरकार देशात सर्वांत भ्रष्ट, काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका

शिवसागर जिल्ह्यातील हॅलोटिंग येथे पक्ष कार्यकर्त्यांना ते संबोधित करीत होते. ...

'...तर गुन्हा दाखल करू, अटक होईल'; राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या मार्गावरून CM बिस्वा सरमा यांचा थेट इशारा - Marathi News | assam CM Himanta biswa sarma says we will not allow to bharat jodo nyay yatra go from inside city | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर गुन्हा दाखल करू, अटक होईल'; राहुल गांधींच्या यात्रा मार्गावरून CM बिस्वा सरमा यांचा इशाराा

माध्यमांसोबत बोलताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बस्वा सरमा म्हणाले, "आम्ही म्हटले आहे की, शहरांमधून जाऊ नका. जो कोणता पर्यायी मार्ग मागितला जाईल, त्याची परवानगी दिली जाईल." ...

Video - सरकारी अर्जासाठी रांगेत उभ्या होत्या महिला, राहुल गांधींना पाहताच भेटायला धावल्या - Marathi News | video women leave queue to collect forms to greet Congress Rahul Gandhi in assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - सरकारी अर्जासाठी रांगेत उभ्या होत्या महिला, राहुल गांधींना पाहताच भेटायला धावल्या

Rahul Gandhi : शेकडो महिला नव्याने जाहीर झालेल्या सरकारी योजनेचा फॉर्म घेण्यासाठी जमल्या होत्या. याच वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील तिथे आले. त्यावेळी राहुल गांधींना पाहताच सर्व महिला त्याचं स्वागत करण्यासाठी रांग सोडून धावत निघून गेल्या. ...

इंडिया आघाडीत जागावाटपाचा पेच; राहुल गांधी करणार अखिलेश यादव यांच्याशी चर्चा, मार्ग निघेल? - Marathi News | seat allocation in the india alliance rahul gandhi likely to discuss with akhilesh yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीत जागावाटपाचा पेच; राहुल गांधी करणार अखिलेश यादव यांच्याशी चर्चा, मार्ग निघेल?

India Alliance News: राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार का, या प्रश्नावर अखिलेश यादव यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ...