लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, फोटो

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
T20 World Cup Team India : ६ सामने, ४ अनुत्तरीत प्रश्न! ट्वेंटी-२० वर्ल्ड कपआधी भारताला शोधावी लागणार उत्तरं, अन्यथा... - Marathi News | Coach Rahul Dravid and Captain Rohit Sharma need to address 4 issues in next six T20I matches for Team India before heading to Australia for T20 World Cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :६ सामने, ४ अनुत्तरीत प्रश्न! ट्वेंटी-२० वर्ल्ड कपआधी भारताला शोधावी लागणार उत्तरं, अन्यथा...

T20 World Cup: भारतीय संघाच्या आशिया चषक २०२२ स्पर्धेतील कामगिरीनंतर चाहते निराश झाले आहेत. सातत्याने होणाऱ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रयोगावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध भारतीय संघ प्रत्येकी ३ ट्वेंटी- ...

Dinesh Karthik:राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली जास्त आराम; दिनेश कार्तिकने केली शास्त्रींची पोलखोल - Marathi News | Dinesh Karthik said that he feel more comfortable during Rahul Dravid's tenure as coach than Ravi Shastri | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडच्या मार्गदर्शनाखाली जास्त आराम; दिनेश कार्तिकने केली शास्त्रींची पोलखोल

रवी शास्त्रींपेक्षा राहुल द्रविडच्या प्रशिक्षक पदाच्या काळात आरामशीर वाटत असल्याचे दिनेश कार्तिकने म्हटले. ...

Team India: भारताच्या 'या' 5 क्रिकेटपटूंनी गुपचूप घेतली निवृत्ती, योग्य सन्मानही मिळाला नाही... - Marathi News | Team India: 'These' 5 cricketers of India secretly retired, didn't even get proper farewell | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Team India: भारताच्या 'या' 5 क्रिकेटपटूंनी गुपचूप घेतली निवृत्ती, योग्य सन्मानही मिळाला नाही...

Team India: प्रत्येक क्रिकेटरचे स्वप्न असते की, त्याची निवृत्ती अतिशय सन्मानाने व्हावी. परंतु भारतात असे काही दुर्दैवी क्रिकेटपटू आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला नाही. ...

Rohit Shrma World Record: 'हिटमॅन'ला खुणावतोय मोठा विक्रम; सचिन, विराट, स्मिथलाही जमला नाही असा पराक्रम - Marathi News | Indian Captain Rohit Sharma on the verge of creating history world record which sachin tendulkar virat kohli steve smith could not make it yet | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'हिटमॅन'ला खुणावतोय विश्वविक्रम! सचिन, विराट, स्मिथलाही जमला नाही असा पराक्रम

रोहित शर्माकडे आजच्या सामन्यात दणकेबाज कामगिरी करण्याची संधी ...

IN PICS : राहुल द्रविडशी तुझं खरंच नातं आहे का? मराठमोळी अभिनेत्री अदिती द्रविडने अखेर केला खुलासा - Marathi News | sundara manamdhe bharali fame aditi dravid and crickter rahul dravid relationship | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राहुल द्रविडशी तुझं खरंच नातं आहे का? मराठमोळी अभिनेत्री अदिती द्रविडने अखेर केला खुलासा

Sundara Manamdhe Bharali fame Aditi Dravid : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अदिती द्रविड हिचं आडनाव वाचून हिचं राहुल द्रविडशी काही नातं आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो... ...

Rohit Sharma, IND vs ENG 3rd ODI Live Update : ३९ वर्षांची प्रतीक्षा संपली, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची ऐतिहासिक भरारी, पाहा सर्व रेकॉर्ड्स एका क्लिकवर - Marathi News | IND vs ENG 3rd ODI Live Update : Team India's first ODI win against England in Manchester for the first time since 1983, Rohit Sharma is the first Indian captain to win ODI & T20 series in England, See all stats | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :३९ वर्षांची प्रतीक्षा संपली, रोहितच्या नेतृत्वाखाली भारताची ऐतिहासिक भरारी, पाहा सर्व रेकॉर्ड्स

India vs England 3rd ODI Live Update : रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) नाबाद १२५ धावा आणि हार्दिक पांड्यासह ( Hardik Pandya) १३३ धावांच्या भागीदारीने भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडवर ५ विकेट्स राखून विजय मिळवला. हार्दिकने ४ विकेट्स व ७१ धा ...

Rishabh Pant vs Dinesh Karthik : रिषभ पंत की दिनेश कार्तिक, T20 World Cup कोण खेळणार?; राहुल द्रविडचं मोठं विधान - Marathi News | Rishabh Pant vs Dinesh Karthik : Has Dinesh Karthik ‘LEAPFROGGED’ Rishabh Pant in RACE for T20 World Cup spot? Rahul Dravid makes massive statement | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत की दिनेश कार्तिक, T20 World Cup कोण खेळणार?; राहुल द्रविडचं मोठं विधान

Rishabh Pant vs Dinesh Karthik : रिषभ पंतचा फॉर्म हा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणारा ठरतोय.. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रिषभकडे कर्णधारपदाची जबाबदारी होती, तरीही त्याच्याकडून त्याच त्याच चुका झालेला पाहायला मिळाल्या. ...

Rahul Dravid Babar Azam: "हा क्रिकेटर म्हणजे Pakistan चा राहुल द्रविडच"; बाबर आझमचं मोठं विधान - Marathi News | Pakistan Captain Babar Azam says New Pak Cricketer is just like Rahul Dravid He has clear frame of Mind while batting | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"हा' क्रिकेटर म्हणजे पाकिस्तानचा राहुल द्रविडच"; बाबर आझमचं मोठं विधान

बाबर आझमने पाकिस्तानी प्रसारमाध्यमाला दिली मुलाखत ...