राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
Rahul Dravid: आठ महिन्यांत क्रिकेटच्या सर्व प्रारूपात मिळून भारतीय क्रिकेट संघाने सहा कर्णधार पाहिले आहेत. हे नक्कीच ठरवलेले नसले तरी पण आम्ही आता जास्तीत जास्त नवे नेतृत्व करत आहोत, आम्ही एकापेक्षा जास्त कर्णधार तयार केले ...
India vs South Africa 4rth T20I Live Updates : : रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिसरा ट्वेंटी-२० सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जीवंत ठेवली. ...
India’s squad for T20I series against Ireland : २६ व २८ जून या कालावधीत होणाऱ्या आयर्लंड-भारत ( Ireland vs India) ट्वेंटी-२० सामन्यांसाठी BCCI ने हा संघ जाहीर केला. ...
Zaheer Khan advice for Rahul Dravid, IND vs SA T20I : रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची ट्वेंटी-20 मालिकेतील कामगिरी निराशाजनक झालेली पाहायला मिळतेय. ...
India Playing XI vs South Africa T20I : दक्षिण आफ्रिके विरुद्धेच्या मालिकेतून हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक यांचे पुनरागमन होत आहे, तर उम्रान मलिक याला पदार्पणाची कॅप मिळण्याची शक्यता आहे. ...
India vs South Africa T20I Series : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली ट्वेंटी-20 मालिका गुरूवारपासून सुरू होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ...