राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
India vs West Indies 2nd ODI : भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. विंडीजविरुद्ध भारताचा हा सलग १२ वा मालिका विजय ठरला. ...
India vs West Indies 1st ODI Live Updates : शिखर धवन व शुबमन गिल यांच्या ११९ धावांच्या दमदार भागीदारीनंतर श्रेयस अय्यरने कर्णधारासह वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवली आहे. ...
Sundara Manamdhe Bharali fame Aditi Dravid : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अदिती द्रविड हिचं आडनाव वाचून हिचं राहुल द्रविडशी काही नातं आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो... ...
India vs England 3rd ODI Live Update : रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) नाबाद १२५ धावा आणि हार्दिक पांड्यासह ( Hardik Pandya) १३३ धावांच्या भागीदारीने भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडवर ५ विकेट्स राखून विजय मिळवला. हार्दिकने ४ विकेट्स व ७१ धा ...
India vs England 3rd ODI Live Update : हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) व रिषभ पंत ( Rishabh Pant) या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. ...