राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
India vs South Africa, 2nd ODI Live Updates : नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर लोकेश राहुलनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखरनं पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात करून दिली. लोकेशनंही त्याला चांगली साथ दिली. पण ...
Reason Behind Virat Kohli Shocking Decision : विराट कोहली आणि रवी शास्त्री ही जोडी म्हणजे टीम इंडियासाठी विजयाचं समीकरण बनली होती. त्यांची कार्यपद्धती ही वेगळी होती, परंतु त्यातून भारताला हवा तो रिझल्ट मिळत होता, पण... ...
India vs South Africa, 3rd Test Day 4 Live Updates : रिषभ पंतच्या नाबाद शतकानंतर भारतीय संघानं तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले. ...
India vs South Africa, 3rd Test Live Updates : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) पुनरागमनामुळे भारतीय संघाचे मनोबल नक्की उंचावले, परंतु त्याचा मैदानावरील कामगिरीत काही उपयोग झालेला पाहायला मिळाला नाही. ...