लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna vikhe patil, Latest Marathi News

मी आता कोणती भूमिका घेऊ? राधाकृष्ण विखे - Marathi News |  What role do I take now? Radhakrishna Wicha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी आता कोणती भूमिका घेऊ? राधाकृष्ण विखे

पुत्र डॉ. सुजय यांच्या भाजपाप्रवेशामुळे राजकीयदृष्ट्या कोंडित सापडलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. ...

विखेंच्या राजीनामा नाट्यावर तूर्त पडदा, विरोधी पक्षनेतेपद कायम - Marathi News |  Vinay's resignation drama soon became the screen, the Leader of the Opposition | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विखेंच्या राजीनामा नाट्यावर तूर्त पडदा, विरोधी पक्षनेतेपद कायम

चिरंजीव डॉ़ सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेले काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने मंगळवारी एकच खळबळ उडाली. ...

...तर राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराभव झाला असता - तांबे - Marathi News | Lok Sabha Election 2019: If Thorat had taken stand, then Vikhe Patil would have lost in 2009 assembly elections - Satyajeet Tambe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराभव झाला असता - तांबे

मुंबई - अहमदनगर जिल्ह्यातील थोरात आणि विखे पाटील यांचा संघर्ष खूप पूर्वीपासूनचा आहे. 1975-76 च्या आधीपासून हा संघर्ष आहे. ... ...

मी राजीनामा दिलेला नाही, राधाकृष्ण विखे-पाटलांचा खुलासा - Marathi News | I have not resigned, Radhakrishna Vikhe-Patil statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी राजीनामा दिलेला नाही, राधाकृष्ण विखे-पाटलांचा खुलासा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटलांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे. ...

अहमदनगरमध्ये काँग्रेसमध्ये दुफळी : काँग्रेसचे नगरसेवक विखेंच्या स्वागताला - Marathi News | Congress two group in Ahmadnagar: Congress corporator welcome to sujay vikhe-patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अहमदनगरमध्ये काँग्रेसमध्ये दुफळी : काँग्रेसचे नगरसेवक विखेंच्या स्वागताला

लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी डॉ. सुजय विखे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अहमदनगरमधील काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. ...

Lok Sabha Election 2019: पवारांचे वक्तव्य विखेंच्या जिव्हारी; नगरमध्ये प्रचार नाही - Marathi News | Lok Sabha Election 2019: Pawar's speech sparks controversy; There is no publicity in the city | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha Election 2019: पवारांचे वक्तव्य विखेंच्या जिव्हारी; नगरमध्ये प्रचार नाही

'हयात नसलेल्या वडिलांविषयी वक्तव्य करणे दुर्दैवी' ...

आंबेडकरांसोबत युतीच्या चर्चेसाठी शेवटपर्यंत तयार : अशोक चव्हाण - Marathi News | Ashok Chavan ready for discussion with Ambedkar says Ashok Chvhan lok sabha election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबेडकरांसोबत युतीच्या चर्चेसाठी शेवटपर्यंत तयार : अशोक चव्हाण

नगरच्या जागेची आमची मागणी होती. ती पूर्ण होऊ शकली नाही. परंतु त्याचा आघाडीवर परिणाम होणार नसल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.  ...

शरद पवारांच्या मनात बाळासाहेब विखेंबाबत द्वेष, राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका - Marathi News | Radhakrishna Vikhe-Patil criticize Sharad Pawar's comments on Balasaheb Vikhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या मनात बाळासाहेब विखेंबाबत द्वेष, राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका

विखे-पाटील कुटुंबीय आणि बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राधाकृष्ण तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...