Cabinet begins extension; Radha krushna Vikhe patil takes oath first | मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात; पहिल्या शपथेचा मान विखे पाटलांना
मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात; पहिल्या शपथेचा मान विखे पाटलांना

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुरु झाला असून पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांना दुसरा मान देण्यात आला. 


भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तिसरी शपथ आशिष शेलार यांना देण्यात आला. शेलार यांनी शपथ घेतली.  

विखेपाटील शपथ घेताना कोणीही टाळ्या किंवा घोषणा दिल्या नाहीत. मात्र, शिवसेनेचे क्षीरसागर यांनी शपथ घेताना आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर शेलारांच्या वेळीही भाजपा जिंदाबादचे नारे देण्यात आले.


Web Title: Cabinet begins extension; Radha krushna Vikhe patil takes oath first
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.