Cabine minister expansion Live: Radhakrishna Vikhe Patil, Kshirsagar and Shelar took oath | Maharashtra Cabinet Expansion Live : राजकुमार बडोले, प्रकाश मेहता यांच्यासह अन्य मंत्र्यांचे राजीनामे
Maharashtra Cabinet Expansion Live : राजकुमार बडोले, प्रकाश मेहता यांच्यासह अन्य मंत्र्यांचे राजीनामे

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुरु झाला असून पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांना दुसरा मान देण्यात आला. 

LIVE

Get Latest Updates

11:47 AM

तानाजी सावंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

11:42 AM

विरोधी पक्षांची धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक सुरु

सोमवार दिनांक 17 जून पासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस सह सर्व विरोधी पक्षनेत्यांच्या गटनेत्यांची बैठक विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या B -4 या शासकीय निवासस्थानी सुरू झाली आहे.

11:39 AM

योगेश सागर यांनी घेतली शपथ

11:33 AM

अतुल सावे राज्यमंत्रीपदाची घेतली शपथ

11:31 AM

परीणय फुके यांनी घेतली शपथ

11:29 AM

संजय भेगडे, राज्यमंत्रीपदाची शपथ

11:28 AM

अविनाश महातेकर राज्यमंत्री

11:26 AM

राजकुमार बडोले, प्रकाश मेहता यांचे राजीनामे

राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे,  अंबरिष अत्राम यांनी त्यांच्या  मंत्रीपदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांना सादर केले असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे स्विकारले आहेत.

11:25 AM

प्राचार्य अशोक उक्ये यांनी घेतली शपथ

11:21 AM

सुरेश खाडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

11:18 AM

जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली शपथ

11:18 AM

मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांचे विभाग

अतुल सावे   - मराठवाडा
परिणय फुके -   विदर्भ
अविनाश महातेकर - मुंबई
योगेश सागर - मुंबई
बाळा भेगडे -  पुणे पश्चिम महाराष्ट्र राज्यमंत्री


विखे पाटील-  उत्तर महाराष्ट्र
तानाजी सावंत-   यवतमाळ विदर्भ
संजय कुटे-      विदर्भ
आशिष शेलार-     मुंबई
अशोक उईके-     विदर्भ
अनिल बोंडे-         विदर्भ
जयदत्त क्षीरसागर-    मराठवाडा
सुरेश खाडे -  कॅबिनेट     पश्चिम महाराष्ट्र

11:17 AM

विखेपाटील शपथ घेताना कोणीही टाळ्या किंवा घोषणा दिल्या नाहीत

शिवसेनेचे क्षीरसागर यांनी शपथ घेताना आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर शेलारांच्या वेळीही भाजपा जिंदाबादचे नारे देण्यात आले.
 


Web Title: Cabine minister expansion Live: Radhakrishna Vikhe Patil, Kshirsagar and Shelar took oath
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.