शिर्डीत कोणत्या उमेदवाराचा प्रचार करायचा हे गुरुवारी दुपारी जाहीर करू, अशी भूमिका त्यांनी श्रीरामपूर येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घेतली. ...
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वत:च्या मुलासाठी भाजपचा प्रचार करणे सुरू केल्यामुळे काँग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबले तर भाजपने निवडणूक निकालानंतर विखेंचे काय करायचे ते पाहू असे ठरवले. ...