Republic Day 2026: हिंदी सिनेमाच्या इतिहासात आजवर अनेक देशभक्तीपर सिनेमे आले आहेत. १९९७ साली आलेल्या 'बॉर्डर'चा उल्लेख तर आवर्जुन होतोच. तर आता नुकताच 'बॉर्डर २' रिलीज झाला असून देशभरात धुमाकूळ घालत आहे. ...
'धुरंधर'प्रमाणे याआधीही भारतीय गुप्तहेरांच्या कामगिरीवर अनेक सिनेमे येऊन गेले आहेत. या सिनेमातून पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याशी लग्न केलेल्या आणि पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेर सेहमत खानची कहाणी दाखवण्यात आली आहे. ...
देशाला स्वतंत्र करण्यासाठी महिलांचेही तेवढेच योगदान आहे, जेवढे पुरुषांचे आहे. देशाच्या महिलांनीही आपले बलिदान देऊन देशाला स्वतंत्र करण्यात मोठा हातभार लावला आहे. याच पार्श्वभूमिवर बॉलिवूडमध्ये काही चित्रपट बनविण्यात आले आहेत, ज्यातून महिलांची देशभक्त ...