तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या दोघींच्या ‘रानबाजार’ या आगामी वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. मराठीतील आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड वेबसीरिज म्हणून या सीरिजकडे पाहिलं जातंय. अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेली रानबाजार ही वेबसीरिज २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रानबाजारमध्ये तेजस्विनी, प्राजक्ता यांच्याबरोबर उर्मिला कोठारे, माधुरी पवार, सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, अभिजीत पानसे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. Read More
Prajakta Mali : 'रानबाजार'च्या निमित्ताने प्राजक्ताला बरीच टीका सहन करावी लागली. या सीरिजच्या निमित्ताने पसरलेली एक अफवा तर अद्यापही तिचा पिच्छा सोडायला तयार नाही... ...
Marathi web series: जे विषय चित्रपट-मालिकांमध्ये मांडता येत नाहीत ते दाखवण्याचे स्वातंत्र्य ओटीटीवर असूनही अद्याप बऱ्याच मराठी दिग्दर्शकांनी या माध्यमाची चवच चाखलेली नाही. ...
Tejaswini Pandit: रानबाजार या वेबसीरिजची जोरदार चर्चा झाली. या सीरिजमधील अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या बोल्ड सीन्सची देखील चर्चेत आले. ...