भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
Indian Squad for Asia Cup 2023 : युझवेंद्र चहल व आर अश्विन ही दोन नावं नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला अन् रोहितने त्यामागचे कारण समजावून सांगितले. ...
भारतीय संघ नेहमीप्रमाणे जेतेपदाच्या शर्यतीतील प्रबळ दावेदारांपैकी एक आहे, त्यात हा वर्ल्ड कप भारतात होणार असल्याने रोहित शर्मा अँड कंपनीच बाजी मारेल, असा अनेकांना विश्वास आहे. पण ...
India vs West Indies 3rd T20I Live Updates : वेस्ट इंडिजने २०१६ नंतर भारताला सलग दोन ट्वेंटी-२० सामन्यांत पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी केली आणि आज त्यांच्याकडे मालिका विजयाची संधी आहे. ...