खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे नागपूर - मुंबई महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्यावर माती, मुरूम आणि इतर साहित्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ही वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे परिसरात धुळीचे लोट उडत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळ ...
जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे माध्यमिक विद्यालयाजवळ असलेला दहिंदुला व डांगसौंदाणे जाणारा रस्ता तसेच जोरणगावाकडून समोर कपालेश्वर, पठावाकडे जाणार रस्ता या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावा नविन येणारे वाहन धारक यांची ही दिशाभुल होत आहे. ...
हे आंदोलन बांधकाम विभागास जागे करण्यासाठी शांततेच्या मार्गाने करण्यात आले. रस्त्यावर वाहनचालकांना खड्ड्यांच्या बाजूने रांगोळी काढून स्वागत व वाहनचालकांना खड्डे दिसावेत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. ...
सटाणा : शहरातील प्रभाग क्र मांक एक मधून जाणाऱ्या सटाणा - भाक्षी या संपूर्ण मुख्य रस्त्यासह श्री साईबाबा मंदिरासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर गतिरोधकांना रिफ्लेक्टर बसविले. ...