अतिवृष्टी आणि महापुरामुळे शहरातील रस्ते खराब झाले आहेत. महापालिका प्रशासनावर सर्वच थरातून ताशेरे ओढले जात आहेत. परिणामी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने करून घेण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले होते. य ...
या खड्ड्यांतच सांगलीकरांना आपली दिवाळी साजरी करावी लागली. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात वाढले आहेत.या पावसामुळे अंतर्गत रस्तेच नव्हे तर, नव्याने केलेले चकचकीत रस्तेही खड्ड्यात गेले. ...
विरळी-झरे रस्त्यावरील विरळी येथील ओढ्यावरील पूल पावसाच्या पाण्याने तुटला असल्यामुळे पुलाची दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या पुलावरून ये-जा करताना वाहनचालकांना, शाळकरी मुलांना व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने दुरवस्था झा ...