पांडाणे : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नाशिक - वणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये २३ नोव्हेंबर रोजी रस्त्याच्या दुरवस्थेबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. बांधकाम विभागामार ...
सिमेंट रोडच्या उंचीमुळे दुकानांमध्ये तसेच वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साचण्याची शक्यता विचारात घेता पुढील काम करताना आधी एक फूट रस्ता खोदा व नंतर त्यावर सिमेंट रोडचे बांधकाम करा, अशी सूचना आ.विकास ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ...
लोकमत’ने ही बाब उघडकीस आणली की, महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी प्रतिकिलोमीटर केवळ दोन कोटी रुपये मिळाले तर कर्नाटकमधील रस्त्यांसाठी प्रतिकिलोमीटर चार कोटी रुपये मिळाले. महाराष्ट्राबाबत हा भेदभाव का, असा सवाल शिवाजीराव परुळेकर यांनी उपस्थित केला आहे. ...