इंदिरानगर : ‘पिंपळगाव खांब रस्ता चिखलात रुतला’ या लोकमत वृत्ताची दखल घेत तातडीने महापालिकेच्या वतीने रस्त्याचे खडीकरण करण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
सडक-अर्जुनी ते ग्रामीण रुग्णालयपर्यतचा एक किलोमीटर रस्ता हा सिमेंट रोड असल्याने रस्त्याच्या बाजुला सिमेंट क्राँक्रीटच्या नाल्या असणार म्हणून कंत्राटदाराने काही तुटक ठिकाणी फार मोठ्या नाल्या खोदून ठेवल्या. त्या अर्धवट बांधलेल्या नाल्याच्या दोन्ही बाजू ...
पूरपरिस्थितीमुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटतो. त्यामुळे सदर नदीवर नव्याने पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आष्टीवासीयांकडून सातत्याने होत होती. आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीवरील पूल हा ब्रिटिश सरकारच्या ...
भामरागड तालुक्यातील मडवेली ते सिपनपल्ली तसेच हिंदेवाडा ते पिटेकसा या रस्त्यांची कामे जिल्हा परिषद मार्फत मंजूर करण्यात आली होती. सदर कामांचे कंत्राट माजी जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांना मिळाले होते. मात्र कामे पूर्ण न करताच अधिकच्या बिलाची उचल ...
तळेगाव (श्या.पं.) ते पुलगाव मार्ग बांधकामाला मंजुरी मिळाली. दीड वर्षापासून कामाला सुरूवात झाली; मात्र कंत्राटदाराने कामाचे नियोजन केले नाही. टप्प्याटप्याने काम करणे गरजेचे असताना संपूर्ण रस्ताच खोदून ठेवला. मार्गावरील पूल तोडून मोकळे केले. अशातच बांध ...
राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात नवीन पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. या नदीपात्रातील भरावामुळे प्रवाहास अडथळा येत आहे. पाटबंधारे विभागाकडून संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतर हा भरा ...
विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची चौकशी केली जाणार का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात रस्ता देखभाल दुरूस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात आली ...
एटापल्ली उपविभागांतर्गत भामरागड तालुक्यात झालेल्या विविध कामांमध्ये गडबड झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्यानंतर जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार भामरागडचे गटविक ...