माण तालुक्यातील वडजल व भाकरेवाडी या दोन्ही गावांच्या हद्दीतून उरमोडी योजनेच्या कॅनॉलचे काम जोरात सुरू आहे. मात्र हा कॅनॉल पूर्वी केलेल्या सर्व्हेनुसार खोदत असताना अचानक तो वडजल गावचे ग्रामदैवत वडजाईदेवीच्या इनामी जमिनीतून खोदण्यास सुरुवात केल्याने ग् ...
चिखली : नगरपालिका अंतर्गत होत असलेली विविध विकास कामांच्या निकृष्ट दर्जाची चौकशीसाठी बांधकाम विभागाकडून हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत मनसे पदाधिकाºयांनी १४ मार्च रोजी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांची खुर्ची छताला टांगून ...
शासनाच्या बजेट योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सुमारे ६ कोटी रुपये खर्चाच्या तीन रस्ते दुरुस्ती कामांचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. मे महिन्याच्या अखेरपर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण व दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश नाईक यांनी ठेकेदारां ...
नायगाव : शिंदे-पाटपिंप्री रस्त्याच्या दुरुस्ती व रूंदीकरणाचे काम संथगतीने होत असल्याचे वृत्त लोकमतने शनिवारी प्रसिद्ध करताच संबंधित कंपनीने रविवारी जायगाव येथील पुलाच्या अर्धवट कामाला सुरुवात केल्याने प्रवाशांबरोबर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे ...
ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिटचे काम शनिवारी दुपारी १ ते ४ या वेळेत होणार असल्याने या कालावधीत पुन्हा बंद करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळपासून पुलावरून अवजड वगळता सर्व वाहतूक सुरू होती. शनिवारी सायंकाळपासून पुन्हा ती सुरू होण्याची चिन ...
ब्रिटीशकालीन शिवाजी पुलाचे आर्युमान संपल्याने या पुलासोबतच गुरुवारी नवीन पर्यायी पुलाचेही स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही शिवाजी पूल दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. हे काम शुक्रवारी दुपारपर्यंत चालण्याची शक्यता अधिकाºयांनी ...
देशात विविध ठिकाणी सुरु असलेल्या रस्तेबांधणी प्रकल्पांच्या कामांची कंत्राटदारांनी सादर केलेल्या मूळ बिलांच्या प्रमाणित प्रती केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खाते (पीडब्ल्यूडी) व राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्यांनी जपून ठेवाव्यात असा आदेश केंद्रीय माहि ...