दिंडोरी : नाशिक-कळवणकडे जाणारा व वणी येथून गुजरातकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याच रस्त्याच्या कडेला नाशिक शिवारात आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून, तेथून पुढे वणीपर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड ...
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू ठेवणे धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाने दिले. यानंतर या पुलावरील जडवाहतूक बंद करण्यासाठी दोन्ही बाजुला उंची कठडे लावण्यात आले. ...
गेले दोन महिने विविध कारणास्तव थांबलेले शिवाजी पुलाचे काम येत्या सोमवारपासून सुरू होत आहे; त्यामुळे येत्या चार दिवसांत पुलाच्या कामावरील सर्व कर्मचारी हजर होणार आहेत, तर परिसराची पुराच्या पाण्यामुळे झालेल्या अवस्थेची स्वच्छता केली जाणार आहे. ...
पिंपळगाव बसवंत : येथील पीएनजी टोलनाका कायमच कोणत्यान कोणत्या वादाने चर्चेत राहिला आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला. बागलाण तालुक्याचे माजी आमदार तसेच विद्यमान आमदार दिपिका चव्हाण यांचे पती संजय चव्हाण यांना सोमवारी (दि.२४) त्याचा प्रत्यय आला ...
औरंगाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यांसह जालना जिल्ह्यातील काही भागांत प्रस्तावित डांबरी रस्त्यांची कामे एकाच दिवशी देऊन शासनाचे आर्थिक नुकसान करण्याचा घाट घातला जात आहे. ...
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातून जाणारा विटा, पेठ ते पाचल या अणुस्कुरा घाटातील राज्य मार्गासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३०० कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर ...