सडक-अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार -डोंगरगावला जोडणाऱ्या पुलावर ९० लाख रूपयांचा निधी खर्च करुनही पुलाचे बांधकाम अर्धवट आहे. यात काहींचे हात ओले झाल्याचे बोलल्या जाते.त्यामुळे या बांधकामाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी गुन्हे दाखल करण्याची मागणी के ...
केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देशभरात आधुनिक, शाश्वत व सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. ‘जिथे रस्ते तिथे समृद्धी’ ही विकासाची नवीन संकल्पना निर्माण झाली असून, रस्ते बांधणीबाबत राज्यांनी केंद्रा ...
येथील मंगलमूर्ती सभागृहात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुख्य उपस्थितीत आढावा सभा घेण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचा पुन्हा एक सावळागोंधळ समोर आला. ...
जिल्हा वार्षिक योजनेतून २०१४-१५ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या चार मार्गांवरील विद्युतीकरण कामात देसाईगंज नगर परिषदेने घोळ केल्याचे स्पष्ट झालेले असताना अद्यापही संबंधितांवर ठोस कारवाई झालेली नाही. दरम्यान या घोटाळ्यावर आता विधानसभेतील काँग्रेसचे उप ...