लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील कादवा नदीवरील पुल प्रवासी वर्गाच्या सेवेसाठी हजर झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी मोकळा श्वास घेतला आहे. ...
कसबे सुकेणे : प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या ओझर-सुकेणे रस्त्यावर सलग तीन दिवसांपासून अपघातांचे सञ सुरू असुन सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
पिंपळगाव बसवंत-निफाड औरंगाबाद महामार्गाच्या कडेला नैताळे गावात सरपंचांचा कार्यकाळ संपण्याच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी तयार केलेले लोखंडी पत्र्याचे अनिधकृत शेड काढावे असे निवेदन सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभाग नाशि ...
युती शासनाच्या काळात या सचिवांनी कंत्राटदारांच्या विरोधात वेगवेगळे शासन निर्णय काढून अडचणीत आणले होते. त्यावेळी राज्यभर तीव्र आंदोलन केले गेले. आता शासन बदलल्यावरही या सचिवांनी द्वेष कायम ठेवत शासन निर्णय काढून कंत्राटदारांना पुन्हा डिवचले आहे. हा शा ...
सटाणा : चाळीसगाव - काठरे या राज्य मार्गावरील सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील चौंधाणे गावानजीकच्या पुलाचे रेलिंग कोसळल्याने हा पुल वाहतुकीसाठी धोकेदायक बनला आहे. ...
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू ठेवणे धोकादायक आहे. त्यामुळे हा पूल पाडून नवीन पूल तयार करण्याचे पत्र रेल्वे विभागाने २२ जून २०१८ मध्ये जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानंतर जिल् ...
निºहाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील मºहळ बुद्रुक व मºहळ खुर्द या दोन गावांमध्ये जाम नदीवर असलेल्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी रहिवाशांसह प्रवाशांनी केली आहे. ...
जो कंत्राटदार (वि.डी. कन्स्ट्रक्शन) निविदेविना कोणतेही एक काम शंभर रुपयात करत होता, तोच आता निविदा टाकून तेच काम ४० रुपयात करायला तयार झाला आहे. त्यामुळे विना निविदा नागरिकांना का आणि कोणी लुटले, असा सवाल उपस्थित होत आहे. ...