तानिशाने रशियातील विश्व ज्युनियर स्पर्धेसाठीच्या निवडीवर दावा मजबूत केला आहे. तिच्या यशाचा आलेख पाहता तिला गोव्याची ‘रायझिंग सिंधू’ म्हणून संबोधले जात आहे. ...
जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू असा मान मिळवलेल्या पी. व्ही. सिंधूने स्पर्धेवर एकहाती वर्चस्व राखले. पहिल्या फेरीत चाल मिळाल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीचा अपवाद वगळता सिंधूने सर्व सामने सहज जिंकले. ...