'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
फक्त माणसंच नव्हे तर आता प्राण्यांवरील पुष्पाचा फिव्हर चढला आहे. पुष्पाची स्टाईल मारणाऱ्या एका चिम्पाझीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...
Puspa 2 News: दक्षिणेतील सुपरस्टार अलू अर्जुनचा पुष्पा द राईज चित्रपट सुपरडुपर हिट ठरल्यानंतर आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग पुष्पा २ येणार आहे. मात्र या चित्रपटाबाबत आता एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. ...
Anasuya Bharadwaj : तिचे हे लेटेस्ट फोटो पाहून कुणालाही वाटणार नाही की, अनसूया ही तिच आहे जिने पुष्पा सिनेमात व्हिलनची भूमिका केली आहे. सिनेमात ती फारच खतरनाक लूकमध्ये दिसली. ...
पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्यानं अनेकांना भूरळ घातली आहे. मोठ्या क्रिकेटर्सपासून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सही (Social Media Influencers) या गाण्यावर थिरकले आहेत. आता मुंबई पोलिसांवरही पुष्पाचा फिवर दिसून येतोय. ...