'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
Pushpa The Rule, Allu Arjun : या फोटोंमध्ये अल्लू वाढलेले केस आणि दाढीसह दिसतोय.पण सोबत त्याचं वजनही प्रचंड वाढलेले दिसतंय. इतकं की, त्याला पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे. ...
pushpa the rule: 'पुष्पा द राइज'च्या उदंड यशानंतर त्याच्या सिक्वलमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना एक नवीन कथानक पाहायला मिळणार आहे. ...
Allu Arjun-starrer Pushpa: The Rule : होय, अल्लू अर्जुनच्या या सिनेमाची लोक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. अशात चर्चा तर होणारच! सध्या चर्चा आहे ती ‘पुष्पा 2’च्या बजेटची आणि अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाची. ...