लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्पा

Pushpa Movie , मराठी बातम्या

Pushpa, Latest Marathi News

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Read More
'पुष्पा'नंतर वधारला अल्लू अर्जुनचा भाव; मानधनात केली 17 पटीने वाढ, एका दिवसासाठी चार्ज करतोय इतके रुपये - Marathi News | allu arjun charged 17 times higher fees for brand andorsement after pushpa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा'नंतर वधारला अल्लू अर्जुनचा भाव; मानधनात केली 17 पटीने वाढ, एका दिवसासाठी चार्ज करतोय इतके रुपये

अल्लू अर्जनुने 'पुष्पा'नंतर जाहिराती आणि ब्रँड अँडसॉरमेंटच्या मानधनात १७ पटीने वाढ केली आहे. ...

National Award 2023 : अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान, 'पुष्पा'च्या 'त्या' कृतीने जिंकली सर्वांची मनं - Marathi News | 69th national film award allu arjun gets best actor award for pushpa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :National Award 2023 : अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान, 'पुष्पा'च्या 'त्या' कृतीने जिंकली सर्वांची मनं

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. अल्लू अर्जुनला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.  ...

हिंदीनंतर नसीरुद्दीन शहांचा साऊथ चित्रपटांवर निशाणा, म्हणाले, 'RRR, पुष्पा कधीच नाही पाहणार' - Marathi News | Naseeruddin Shah Targets South Movies After Hindi Says RRR, Pushpa Will Never Watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदीनंतर नसीरुद्दीन शहांचा साऊथ चित्रपटांवर निशाणा, म्हणाले, 'RRR, पुष्पा कधीच नाही पाहणार'

मणिरत्नम यांच्या सिनेमाचं कौतुक तर RRR, पुष्पावर केली टीका ...

'पुष्पा.. झुकेगा नहीं साला' स्टाईलमध्ये मादाम तुसांमध्ये बसवणार अल्लू अर्जुनचा मेणाचा पुतळा - Marathi News | Allu Arjun wax statue to be installed at Madame Tussauds in 'Pushpa.. Zukega Nahi Sala' style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा.. झुकेगा नहीं साला' स्टाईलमध्ये मादाम तुसांदमध्ये बसवणार अल्लू अर्जुनचा मेणाचा पुतळा

लंडनमधील मादाम तुसां संग्रहालयात अल्लू अर्जूनचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे.  ...

Pushpa 2 संदर्भात मोठी अपडेट आली समोर, ही आहे चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट - Marathi News | A big update regarding Pushpa 2 is out, here is the complete star cast of the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 संदर्भात मोठी अपडेट आली समोर, ही आहे चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट

२०२१मध्ये रिलीज झालेल्या पुष्पा (Pushpa Movie) या साऊथ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यावेळी चाहत्यांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले. त्या चित्रपटानंतर लोक पुष्पा २ची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

पुष्पा-२ पोस्टरवरील अल्लू अर्जुनच्या हातातील तीन अंगठ्या चर्चेत, याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | Pushpa 2 The Rule What Is The Significance Of Allu Arjun Rings In Sukumar Film New Poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्पा-२ पोस्टरवरील अल्लू अर्जुनच्या हातातील तीन अंगठ्या चर्चेत

'पुष्पा: द रूल' चित्रपटाच्या पोस्टरवरील अल्लू अर्जुनच्या हातातील तीन अंगठ्या सध्या चर्चेत आहेत. ...

ठरलं! ‘पुष्पा २’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, अल्लू अर्जुनच्या सिनेमाबाबत मोठी अपडेट - Marathi News | allu arjun pushpa 2 update movie will release on 15 aug 2024 rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं! ‘पुष्पा २’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, अल्लू अर्जुनच्या सिनेमाबाबत मोठी अपडेट

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'च्या प्रदर्शनाची तारीख समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट ...

'जवान'चा बोलबाला होत असतानाच 'पुष्पा २'ची नवीन अपडेट; अभिनेत्रीनं शेअर केला सेटवरचा फोटो - Marathi News | A new update of 'Pushpa 2' has come out amid the buzz of 'Jawan', the actress shared a photo from the sets. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'चा बोलबाला होत असतानाच 'पुष्पा २'ची नवीन अपडेट; अभिनेत्रीनं शेअर केला सेटवरचा फोटो

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर 'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2:The Rule) हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. जो २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. ...