लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्पा

Pushpa Movie , मराठी बातम्या

Pushpa, Latest Marathi News

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Read More
श्रीवल्लीच्या 'अंगारो सा' गाण्यावर थिरकली गौतमी पाटील, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- "सबसे कातिल..." - Marathi News | gautami patil dance on angaron sa pushpa 2 song video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीवल्लीच्या 'अंगारो सा' गाण्यावर थिरकली गौतमी पाटील, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- "सबसे कातिल..."

सबसे कातिल...! 'अंगारो सा' गाण्यावर डान्स करून गौतमी पाटीलने केला विषय End ...

चिमुकल्या सिंबापुढे अल्लू अर्जुन फेल; साईराजने केला 'सामी'वर भन्नाट डान्स - Marathi News | Allu Arjun fails before appi amchi collector fame Simba Sairaj did an amazing dance on 'Sami' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिमुकल्या सिंबापुढे अल्लू अर्जुन फेल; साईराजने केला 'सामी'वर भन्नाट डान्स

Sairaj kendre: साईराज सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा त्याचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. ...

ईशाने फॉलो केला ट्रेंड! श्रीवल्लीच्या 'अंगारो सा' गाण्यात दाखवला मराठमोळा ठसका, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | isha keskar dance on pushpa 2 song angaro sa with marathi song twist video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईशाने फॉलो केला ट्रेंड! श्रीवल्लीच्या 'अंगारो सा' गाण्यात दाखवला मराठमोळा ठसका, व्हिडिओ एकदा पाहाच

ईशाचा ट्रेंड विथ ट्विस्ट! साऊथच्या गाण्यात मराठी स्वॅग, 'अंगारो सा'वर केला भन्नाट डान्स ...

ड्रेसची लुंगी अन् 'अंगारों सा' गाण्यावर डान्स, श्रीवल्लीवरही भारी पडली मराठमोळी अप्सरा - Marathi News | sonalee kulkarni dance on angaro sa song pushpa 2 video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रेसची लुंगी अन् 'अंगारों सा' गाण्यावर डान्स, श्रीवल्लीवरही भारी पडली मराठमोळी अप्सरा

ड्रेसची लुंगी करून श्रीवल्लीच्या गाण्यावर थिकरली अप्सरा, 'अंगारों सा'वर सोनालीने केला भन्नाट डान्स ...

'अंगारो सा' गाण्याची ऐश्वर्या-अविनाश नारकर यांनाही भुरळ, डान्स पाहून पुष्पा आणि श्रीवल्लीला विसरून जाल - Marathi News | aishwarya and avinash narkar dance on pushpa 2 song angaro sa watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंगारो सा' गाण्याची ऐश्वर्या-अविनाश नारकर यांनाही भुरळ, डान्स पाहून पुष्पा आणि श्रीवल्लीला विसरून जाल

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनाही 'पुष्पा २'मधील गाण्याची भुरळ पडली आहे. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी 'अंगारों सा' गाण्यावर डान्स केला आहे.  ...

पारूची पुष्पा स्टाइल! 'अंगारों सा...' गाण्यावर भन्नाट डान्स, प्रसाद आणि पूर्वानेही दिली साथ - Marathi News | paaru fame sharayu sonawane dance with prasad jawade and purva shinde on pushpa 2 angaro sa song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पारूची पुष्पा स्टाइल! 'अंगारों सा...' गाण्यावर भन्नाट डान्स, प्रसाद आणि पूर्वानेही दिली साथ

'पारू' मालिकेतील कलाकारांना पुष्पा आणि श्रीवल्लीच्या 'अंगारों सा' या गाण्याची भुरळ पडली आहे. 'पारू' मालिकेतील कलाकारांनी यावर व्हिडिओ बनवला आहे. ...

'मराठमोळी श्रीवल्ली!' 'पुष्पा 2' च्या गाण्यावर हेमांगी कवीचा साडी नेसून धमाकेदार डान्स - Marathi News | actress Hemangi Kavi dance in saree on Pushpa 2 song saami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मराठमोळी श्रीवल्ली!' 'पुष्पा 2' च्या गाण्यावर हेमांगी कवीचा साडी नेसून धमाकेदार डान्स

हेमांगी कवीने 'पुष्पा 2' च्या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. हेमांगीच्या या पारंपरिक डान्सला चाहत्यांनी पसंती दिली आहे (pushpa 2, hemangi kavi) ...

'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच - Marathi News | pushpa 2 couple song lyrical video released angaaron ke ambar sa mera sami song viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच

श्रीवल्ली आणि पुष्पा पुन्हा 'सामी' गाण्यावर थिरकले, 'पुष्पा 2'चं कपल साँग पाहिलंत का? ...