लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुरंदर

पुरंदर

Purandar, Latest Marathi News

पुरंदरच्या नीरा येथे राज्य उत्पादन शुल्क पथकाची मोठी कारवाई ; ९१ लाखांची विदेशी दारू जप्त - Marathi News | State Excise Squad's major operation at Neera in Purandar; 91 lakh worth of foreign liquor seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरच्या नीरा येथे राज्य उत्पादन शुल्क पथकाची मोठी कारवाई ; ९१ लाखांची विदेशी दारू जप्त

नीरा (ता.पुरंदर) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत विदेशी दारूचा मोठा मद्यसाठा जप्त केला ...

शिवसेनेचे पुरंदर तालुका प्रमुख दिलीप यादव यांचे श्रीनाथ पतसंस्थेतील गैरकारभारामुळे पद रिक्त - Marathi News | Shiv Sena Purandar taluka chief Dilip Yadav post is vacant due to mismanagement in Srinath Patsanstha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेचे पुरंदर तालुका प्रमुख दिलीप यादव यांचे श्रीनाथ पतसंस्थेतील गैरकारभारामुळे पद रिक्त

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क अ व त्याखालील नियम ५८ मधील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली ...

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा-वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट २४ तास राहणार बंद - Marathi News | railway gate between nira walha on pune pandharpur palanquin route will be closed for 24 hours. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा-वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट २४ तास राहणार बंद

पुरंदर तालुक्यातील पुणे - पंढरपूर महामार्गावर थोपटेवाडी येथे रेल्वेचे २७ नंबरचे गेट आहे... ...

दुर्दैवी घटना! मामा-मामीनंतर भाचीवरची काळाचा घाला; गाडीवर झाड कोसळून झाला होता अपघात - Marathi News | after mama mami niece died tree had fallen on the vehicle in the accident purandar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्दैवी घटना! मामा-मामीनंतर भाचीवरची काळाचा घाला; गाडीवर झाड कोसळून झाला होता अपघात

उपचार सुरू असताना रात्री दोनच्या सुमारास मृत्यू ...

Suicide: पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडीत ५५ वर्षीय व्यक्तीची फांदीला गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide: A 55-year-old man committed suicide by hanging himself in Chiwewadi in Purandar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Suicide: पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडीत ५५ वर्षीय व्यक्तीची फांदीला गळफास घेऊन आत्महत्या

पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडी येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीने झाडाचे फांदीला दोरीच्या सहाय्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...

निरेत चार वाहनांचा विचित्र अपघात; दोन कार आणि दोन दुचाकींची धडक - Marathi News | bizarre accident involving four vehicles two bikes collided with two cars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निरेत चार वाहनांचा विचित्र अपघात; दोन कार आणि दोन दुचाकींची धडक

दोन्ही दुचाकिंचे प्रचंड नुकसान झाले... ...

पुणे-पंढरपूर मार्गावर कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात, दोन जण गंभीर - Marathi News | two persons were seriously injured car and motorcycle accident on pune pandharpur road pimpre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-पंढरपूर मार्गावर कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात, दोन जण गंभीर

दोन जण गंभीर जखमी... ...

पुरंदर तालुक्यातील सातबाऱ्यावर गंभीर चुका, नोंदी दुरूस्त करण्याची मागणी - Marathi News | serious mistakes on satbara in purandar taluka demand for correction of records | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यातील सातबाऱ्यावर गंभीर चुका, नोंदी दुरूस्त करण्याची मागणी

शासनाने शिबीर लावून सातबारे मोफत दुरूस्त करून देण्याची मराठा महासंघाची मागणी... ...