लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब

Punjab, Latest Marathi News

लष्करातील जवानानेच आपल्या 4 साथीदारांना मारलं; धक्कादायक कारणही समोर आलं... - Marathi News | Army jawan himself killed 4 of his comrades; A shocking reason also came out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करातील जवानानेच आपल्या 4 साथीदारांना मारलं; धक्कादायक कारणही समोर आलं...

भटिंडा मिलिट्री बेसमध्ये 12 एप्रिल रोजी 4 जवानांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ...

Bathinda Military Station Attack: पोलिसांनी दहा लष्करी जवानांना पाठवली नोटीस - Marathi News | Bathinda Military Station Attack: Police sent notice to 10 army personnel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांनी दहा लष्करी जवानांना पाठवली नोटीस, काही जवानांच्या जबाबावर संशय

Bathinda Military Station Attack: पंजाबच्या भटिंडा लष्करी तळावरील चार जवानांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दहा जवानांना नोटीस पाठवली आहे. कलम १६० अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली असून, त्यात त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ...

Bathinda Military Station Attack: जवानांवरील हल्ल्याची जबाबदारी ‘सीख फॉर जस्टिस’ने स्वीकारली - Marathi News | Bathinda Military Station Attack: Sikhs for Justice took responsibility for the attack on the jawans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांवरील हल्ल्याची जबाबदारी ‘सीख फॉर जस्टिस’ने स्वीकारली

Bathinda Military Station Attack: पंजाबमधील भटिंडा येथील लष्करी तळावर बुधवारी पहाटे झालेल्या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला होता. या चार जवानांच्या हत्येची जबाबदारी सीख फॉर जस्टिस (एसएफजे) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. ...

निपाणीतील बेनाडी येथील जवान सागर बने शहीद, आज अंत्यसंस्कार; पंजाबमध्ये लष्करी तळावर बेछूट गोळीबार - Marathi News | Jawan Sagar bane of Benadi in Nipani martyred in firing at Bathinda, cremated today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निपाणीतील बेनाडी येथील जवान सागर बने शहीद, आज अंत्यसंस्कार; पंजाबमध्ये लष्करी तळावर बेछूट गोळीबार

2018 साली रायचूर येथे झालेल्या सैन्य भरतीत त्यांनी यश मिळवून सैन्यात प्रवेश मिळवला होता. ...

भटिंडा गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; दोन दिवसांपूर्वी इन्सास रायफल, २८ काडतुसे गायब झालेली; आसपासच्या शाळा केल्या बंद - Marathi News | Big update on Bathinda firing case; Insas rifle, 28 cartridges missing two days ago from Military base; Nearby schools were closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भटिंडा गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; दोन दिवसांपूर्वी इन्सास रायफल, २८ काडतुसे गायब झालेली

पोलिसांना हा सैन्याचा अंतर्गत विषय असल्याचे सांगून आतमध्ये जाऊ दिले जात नाहीय. बाहेरील रस्त्यावर सर्व प्रकारची वाहने थांबवून तपासणी केली जात आहे. ...

भटिंडातील लष्करी तळावर गोळीबार, चार अधिकाऱ्यांचा मृत्यू - Marathi News | Firing at army base in Bhatinda, punjab, four officers died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भटिंडातील लष्करी तळावर गोळीबार, चार अधिकाऱ्यांचा मृत्यू

मिलिट्री स्टेशनवर हा हल्ला झालाय की सैन्यातल्याच कोणीतरी हा हल्ला केल्या याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीय. ...

Amritpal Singh: पंजाब पोलिसांना मोठे यश; फरार अमृतपाल सिंगचा साथीदार पप्पलप्रीत ताब्यात - Marathi News | Amritpal Singh: Big success for Punjab Police; Absconding Amritpal Singh's accomplice Pappalpreet arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पंजाब पोलिसांना मोठे यश; फरार अमृतपाल सिंगचा साथीदार पप्पलप्रीत ताब्यात

Amritpal Singh: खालिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगच्या खास साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ...

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला मोठा झटका; अकाल तख्तने सरेंडर करण्यास सांगितले - Marathi News | Big blow to Khalistani supporters Amritpal; Akal Takht asked to surrender | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला मोठा झटका; अकाल तख्तने सरेंडर करण्यास सांगितले

सध्या पंजाबमध्ये पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहे. ...