ही टिंगल किंवा विनोद अनेक वर्षांपासून होत आहे, पण खरी बाब म्हणजे मला याने काहीही फरक पडत नाही, किंवा मी यास गंभीरतेनंही घेत नाही. जर खरंच सिद्धू हे पुन्हा शोमध्ये एंट्री करत आहेत. ...
आनंद शर्मा यांनी ट्विट करत कपिल सिब्बल यांच्या घरावर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. तसेच, सिब्बल यांच्या घराबाहेर सुरू असलेली गुंडागर्दी आणि हल्ल्याचे वृत्त त्रासदायक आहे. ...
एकीकडे पंजाबमध्ये काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार असून, दुसरीकडे मात्र वेगवान राजकीय घडामोडींमुळे अवघ्या देशाचे लक्ष आता पंजाबकडे लागले आहे. ...
Sukhbir Singh Badal And Navjot Singh Sidhu : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनीही नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते एक 'मिसगायडेड मिसाईल' असल्याचं म्हणत निशाणा साधला आहे. ...
सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी, सिद्धूंना देशद्रोही म्हणत, ते चरणजीत सिंग चन्नी यांना चालविण्याचा प्रयत्न करत होते, असेही म्हटले आहे... ...