लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

संतापजनक! दलित तरुणाला मारहाण करून मुत्रप्राशन करण्यास भाग पाडले  - Marathi News | Dalit youth forced to drink Urine in Punjab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! दलित तरुणाला मारहाण करून मुत्रप्राशन करण्यास भाग पाडले 

जुन्या वादाचा राग मनात ठेवून एका दलित तरुणाला मारहाण करून मुत्रप्राशन करायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ...

मनमोहन सिंग कर्तापूर गुरुद्वारला देणार भेट; पाकिस्तानकडे झेड प्लस सुरक्षेची मागणी - Marathi News | India demands to Pakistan Z plus security for Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग कर्तापूर गुरुद्वारला देणार भेट; पाकिस्तानकडे झेड प्लस सुरक्षेची मागणी

गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर येत्या 9 नोव्हेंबरमध्ये हा कॉरिडॉर सुरू होणार आहे. ...

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता खालावली - Marathi News | delhi ncr as air quality touches 301 on aqi plunges into very poor category | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता खालावली

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 245 पर्यंत वाढल्याने वातावरणातील प्रदुषणात वाढ झाली आहे. ...

पंजाबमध्ये ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे टाकल्याचा तपास एनआयएकडे - Marathi News | NIA investigates Weapon Smuggling by drone in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे टाकल्याचा तपास एनआयएकडे

पंजाबमध्ये पाकिस्तानने ड्रोनद्वारे मोठा शस्त्रसाठा, स्फोटके टाकल्याच्या प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला आहे. ...

पंजाब सीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या हालचाली वाढल्या - Marathi News | Pakistani drone movements increased along the Punjab border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब सीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या हालचाली वाढल्या

बालाकोटमधील हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर उल्लंघन करीत ड्रोनच्या हालचाली वाढल्या आहेत. पंजाबमधील अनेक लोकांनी या उडत्या मशीन पाहिल्याचे सांगितले. ...

'मैं भी नायक'; छत्तीसगड आणि पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अंबाजोगाईचे युवक - Marathi News | 'Me too Nayak'; Ambajogai Youths become Chief Minister of Chhattisgarh and Punjab | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मैं भी नायक'; छत्तीसगड आणि पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अंबाजोगाईचे युवक

अभियंता शहेबाज मणियार आणि विजय अंजान यांची दहा हजार स्पर्धकांमधून निवड ...

पंजाबमध्ये शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर - कॅप्टन अमरिंदर सिंग - Marathi News | Pakistan using drones to deliver weapons, say Punjab Police; CM orders probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर - कॅप्टन अमरिंदर सिंग

पाकिस्तान ड्रोनचा वापर हा पंजाबमध्ये शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी करत असल्याचे पंजाब पोलिसांना तपासात आढळले आहे. ...

मोठं दहशतवाद्यांचे रॅकेट उध्वस्त; पंजाब पोलिसांची कारवाई - Marathi News | Big terrorist racket crackdown; Punjab police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठं दहशतवाद्यांचे रॅकेट उध्वस्त; पंजाब पोलिसांची कारवाई

या दहशतवाद्यांकडे खूप मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. ...