लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या कॅबिनेटमध्ये? ऊर्जामंत्री होण्याची शक्यता - Marathi News | Navjyot Singh Sidhu back in Captain Amarinder Singh's cabinet? Likely to be energy minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या कॅबिनेटमध्ये? ऊर्जामंत्री होण्याची शक्यता

नवज्योतसिंग सिद्धू यांना ऊर्जामंत्री पद देऊन पंजाब सरकारमध्ये परत आणण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

धक्कादायक! दोन किन्नरांनी कापला तरूणाचा प्रायव्हेट पार्ट, अनेक दिवस बळजबरीने करून घेतलं त्याच्याकडून काम... - Marathi News | Case filed against two kinner Gurdaspur Punjab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! दोन किन्नरांनी कापला तरूणाचा प्रायव्हेट पार्ट, अनेक दिवस बळजबरीने करून घेतलं त्याच्याकडून काम...

पीडित तरूणाने सांगितले की, तो गुरदासपूरमध्ये मातेच्या जागरणात काम करून घर चालवत होता. यादरम्यान त्याची ओळख सोनिया नावाच्या तृतीयपंथीयाशी झाली. ...

'PM केअर फंडासाठी चीनी कंपन्यांकडून घेतलेला निधी तात्काळ परत करा' - Marathi News | 'Immediate return of funds taken from Chinese companies for PM Care Fund' arminder singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PM केअर फंडासाठी चीनी कंपन्यांकडून घेतलेला निधी तात्काळ परत करा'

भारत सरकारने तात्काळ चीनी कंपन्यांकडून पीएम केअर फंडासाठी घेतलेला निधी परत करायला हवा. ...

‘पाकिस्तानचा कर्तारपूर निव्वळ दिखावा’ भारताने प्रस्ताव केला अमान्य - Marathi News | 'Pakistan's Kartarpur net show' proposal rejected by India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पाकिस्तानचा कर्तारपूर निव्वळ दिखावा’ भारताने प्रस्ताव केला अमान्य

भारताने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे बंद ...

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! कोरोनाग्रस्त नर्सनी दिली परीक्षा, मुख्यमंत्र्यांनी केलं भरभरून कौतुक - Marathi News | CoronaVirus Marathi News Nurses Gave Examnination Isolation Ward | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! कोरोनाग्रस्त नर्सनी दिली परीक्षा, मुख्यमंत्र्यांनी केलं भरभरून कौतुक

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. ...

'या' राज्यात पुन्हा लॉकडाऊन; वीकेंडला संपूर्ण राज्य बंद राहणार, सीमाही सील होणार - Marathi News | punjab is moving towards complete lockdown once again coronavirus covid19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यात पुन्हा लॉकडाऊन; वीकेंडला संपूर्ण राज्य बंद राहणार, सीमाही सील होणार

देशात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशात तीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

Good News : भारतात 15 जूनपासून क्रिकेट लीगचा शुभारंभ - Marathi News | Cricket is back in India, Punjab T10 League will be starting on June 15th | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Good News : भारतात 15 जूनपासून क्रिकेट लीगचा शुभारंभ

मार्च महिन्यापासून देशातील क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत ...

पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले - Marathi News | Taken revenge of police like this way; Poison mixed in the water tank of the quarantine center | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले

जेव्हा ड्युटीवर तैनात असलेल्या शिपाई गुरपिंदर सिंग यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. ...