लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

कुलूप लावायला विसरला अन् महिलेने काढला पळ; परदेशात पाठवण्याचं आमिष दाखवून सव्वा महिना केला बलात्कार  - Marathi News | The woman forgot to lock it and ran away; She was raped for a month under the pretext of being sent abroad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुलूप लावायला विसरला अन् महिलेने काढला पळ; परदेशात पाठवण्याचं आमिष दाखवून सव्वा महिना केला बलात्कार 

Rape Case : पीडित महिलेने आरोपीच्या तावडीतून सुटून पोलिसात तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपीसह पत्नी आणि एका मध्यस्थावर  गुन्हा दाखल केला आहे. प्रकरण पंजाबच्या मोगाचे आहे. ...

१ महिन्याची सुट्टी घेऊन आलेल्या सैनिक पुतण्यावर काकाने झाडल्या गोळ्या; समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Uncle shot his soldier nephew, who was on leave for a month, for shocking reasons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१ महिन्याची सुट्टी घेऊन आलेल्या सैनिक पुतण्यावर काकाने झाडल्या गोळ्या; समोर आलं धक्कादायक कारण

Uncle Shot death Soldier Nephew : दुसरीकडे पोलिसांनी आरोपी काकाविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...

भागमभाग! लग्नात २० पेक्षा जास्त जणांची गर्दी; पोलीस येताच नवरा नवरीनं भिंतीवरून उडी मारून धूम ठोकली - Marathi News | Wedding break coronavirus guidelines rules police raid and fir Punjab Patiala | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भागमभाग! लग्नात २० पेक्षा जास्त जणांची गर्दी; पोलीस येताच नवरा नवरीनं भिंतीवरून उडी मारून धूम ठोकली

लग्नात १५० ते २०० लोक सहभागी झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली. ते लगेच पोलीस दल घेऊन हॉलवर आले आणि लोकांची पळापळ झाली. ...

PM Cares Fund द्वारे पंजाबला पाठविलेल्या ८० व्हेंटिलेटर्सपैकी ६२ खराब, आरोप-प्रत्यारोप सुरू - Marathi News | out of 80 ventilators sent by the pm cares fund to punjab 62 were defected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM Cares Fund द्वारे पंजाबला पाठविलेल्या ८० व्हेंटिलेटर्सपैकी ६२ खराब, आरोप-प्रत्यारोप सुरू

ventilators : डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हे व्हेंटिलेटर्स एक किंवा दोन तासांच्या वापरानंतर आपोआप बंद होतात. ...

विधवा महिलेसोबत दुष्कर्म करताना पोलीस अधिकाऱ्याला लोकांनी रंगेहाथ पकडलं, व्हिडीओ केला व्हायरल... - Marathi News | Punjab police raped widow in Bhathinda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विधवा महिलेसोबत दुष्कर्म करताना पोलीस अधिकाऱ्याला लोकांनी रंगेहाथ पकडलं, व्हिडीओ केला व्हायरल...

एएसआयने पीडित महिलेच्या मुलावर नशा तस्करीची केस लावली होती. यानंतर महिलेची मदत करण्याच्या बदल्यात एएसआय दुष्कर्म करत होता. ...

धाकटा भाऊच निघाला मारेकरी; मित्रांच्या मदतीनं बहिणीवर झाडल्या ९ गोळ्या - Marathi News | The younger brother went to the killer; With the help of friends, 9 bullets were fired at my sister | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धाकटा भाऊच निघाला मारेकरी; मित्रांच्या मदतीनं बहिणीवर झाडल्या ९ गोळ्या

Murder Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावाने आपल्या मित्रासह त्याच्या बहिणीची हत्या केली. ...

Video: रस्त्यावर सॉक्स विकणाऱ्या १० वर्षीय मुलाचा व्हिडीओ व्हायरल; मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत केला कॉल - Marathi News | Captain Amarinder Singh Announced To Help 10 Year Old Vansh Who Sold Socks On Road In Punjab | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: रस्त्यावर सॉक्स विकणाऱ्या १० वर्षीय मुलाचा व्हिडीओ व्हायरल; मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत केला कॉल

गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. लुधियाना येथे १० वर्षाचा मुलगा कुटुंबाला मदत करण्यासाठी रस्त्यावर सॉक्स विकत होता ...

धक्कादायक! Remdesivir चा मोठा तुटवडा असताना कालव्यामध्ये आढळले हजारो इंजेक्शन; घटनेने खळबळ - Marathi News | thousands of Remdesivir found in canal vaccines have written for government supply not for sale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! Remdesivir चा मोठा तुटवडा असताना कालव्यामध्ये आढळले हजारो इंजेक्शन; घटनेने खळबळ

Thousands Of Remdesivir Found In Canal : कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...