शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत दोन जाहीर सभा घेतल्या. या दोन्ही सभांमध्ये त्यांच्या निशाण्यावर होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले नेते अजित पवार..पिंपरी चिंचवड ...
पुण्यात सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाला नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील हायवेंबरोबरच, सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांबाबत महत्वाचे मुद्दे मांडले. या कार्यक्रमात नितीन गडकरींनी अनेक विषयांवर त्यांच्या मिश्किल स्टाईलमध्ये टोलेबाजी केली ...
सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवत समाजात तेढ निर्माण करण्याचे अनेक किस्से, बातम्या तुम्ही ऐकल्या असालंच. अशाच एक घटनेसंदर्भात पुण्यात तक्रार दाखल झालीये. मात्र ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. त्याचं झालं असं की लखोबा लोखंडे या नावानं एक व्यक्ती ट्विटर अकाउंट ...
गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांना २४ तास ड्युटी करावी लागते. अगदी घरचा गणपती उत्सवही त्यांना साजरा करता येत नाही. पण पण बंदोबस्तातून वेळ काढत गणपती बाप्पासमोर एका एसीपीनं केलेला डान्स चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये हे एसीपी गणपती बाप्पाच्या मूर् ...
पुण्यातून हादरवून टाकणारी बातमी पुढे आलीये. पुण्यात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडलीये. पुणे रेल्वे स्थानकावर आलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून आठ जणांच्या टोळक्यानं तिच्यावर सामूहिक बलात् ...