देशातील ऐतिहासिक कोरोना लसीकरणाला सुरुवात होत असताना पुणेकरांची आजची पहाट प्रचंड प्रेरणादायी आणि उत्साही वातारणात उगवली..पुण्यातील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्सेस यांनी लसीकरणाला सुरुवात करण्याअगोदर रुग्णालय परिसरात काढलेली नयनरम्य रांगोळी... ...
covishield vaccine Update : कोरोनावरील लस लसीकरणासाठी रवाना झाल्यानंतर सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी एक भावून ट्विट केले आहे. ...
कोरोना महामारीवर उपयुक्त ठरणाऱ्या या बहूप्रतिक्षित लसीची जगभरातील नागरिक मोठ्या आतुरतेने वाट पहात होते. अखेर आवश्यक ते सर्व सरकारी सोपस्कार पार पाडत ʻसिरमʼ कंपनीने ही लस देशांतर्गत नागरिकांना वापरासाठी आजपासून उपलब्ध करून दिली... ...
संपूर्ण ढगाळ वातावरण, अंगाचा झोंबणारे थंडगार वारे आणि मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरी अशा परिस्थितीत पुणेकर व पिंपरी शहरवासीयांनी मंगळवारी हिल स्टेशनसारखे वातावरण अनुभवले. ...