भाजपा सरकार जनेतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहे. केवळ आश्वासने दिली, पूर्तता केली नाही. त्यामुळे भाजपा सरकार हे फेकू आणि फसवे सरकार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ...
स्मार्ट सिटी, स्वच्छ शहर आणि मेट्रोनंतर आता पिंपरी- चिंचवड या उद्योगनगरीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. देशातील दुसºया क्रमांकाचा उंच ध्वजस्तंभ उभारणीचे काम निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानात युद्धपातळीवर सुरू झाले आहे. ...
गेल्या १० वर्षांत आयटीचे माहेरघर अशी पुण्याची नवीन ओळख बनली. देशातील सर्वाधिक आयटी इंडस्ट्री पुण्यात विस्तारली. उच्च लाईफ स्टाईल, गलेलठ्ठ पॅकेज यामुळे अनेक तरुण आयटीकडे आकर्षित होत आहेत. ...
तीर्थक्षेत्र अलंकापुरीत खासगी तसेच पालिकेच्या पार्किंगवाल्यांकडून भाविकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुटमार केली जात आहे. खासगी जागा किंवा त्या जागेच्या शेजारील विनामालकी जागेत भाविकांनी पार्क केलेल्या वाहनांचेही अधिक दर लावून संबंधितांकडून बळजबरीने पै ...
बांगलादेश प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील एका क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाºया दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, सट्टा लावणारे चार जण फरार झाले आहेत. ...
वर्धा, गडचिरोली व चंद्रपूरच्या धर्तीवर शासनाने राज्यात संपूर्ण दारूबंदी जाहीर करावी, या प्रमुख मागणीसाठी येथील क्रांतिवीर प्रतिष्ठानच्या वतीने पाच जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यान शिरूर ते मंत्रालय, अशी संघर्षयात्रा काढण्यात येणार आहे. ...