सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील रास्त भाव धान्य दुकानांमध्ये ‘पॉस’ मशिनद्वारे धान्यवाटप होत आहे. यामुळे काळाबाजार थांबण्यास मदत होत आहे. मात्र, काही मशिनमध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती व्यवस्थित अपलोड न झाल्याने वितरणामध्ये अडचण निर्माण होत आहे. ...
रोटरी क्लब वाल्हेकरवाडी आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन ‘माझी पवनामाई स्वच्छ सुंदर पवनामाई’ हा उपक्रम हाती घेऊन त्याची सुरुवात रावेत येथील नदीपात्रापासून केली. ...
रावेत, वाल्हेकरवाडी, भोंडवेनगर, चिंतामणी चौक, गुरुद्वारा चौक, बिजलीनगर आदी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा कुत्र्यांपासून नागरिकांना धोका निर्माण होत असताना या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वेळोवेळी केली जात आहे ...
प्रत्येक माणसाने आपली कर्तव्ये ओळखली पाहिजेत. परंतु माणसाला आपली कर्तव्ये लक्षात येत नाहीत, कारण माणूस इतरांच्या चुका काढण्यात आपले जीवन वाया घालवत आहे. ...
पुणे-नाशिक मार्गावरील राजगुरुनगर शहरातील वाडा रोड, पाबळ रोड येथील वाहतूककोंडीतील अडथळे मोठा गाजावाजा करीत प्रशासनाने हटविली. मात्र, काही दिवस गेल्यानंतर पुन्हा येथील परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत व्यस्थापनच्या प्रतिनिधी पदांच्या ५ पैकी ३ जागा पटकावून विद्यापीठ प्रगती पॅनलने बाजी मारली आहे. तर, विद्यापीठ एकता पॅनलला २ जागा मिळाल्या आहेत. ...
नुकत्याच दिल्लीत झालेल्या प्रदूषणाच्या प्रश्नावर सर्वत्र गोंधळ माजला आहे. देशाची राजधानी व मोठ्या राजकीय उलाढालीचे शहर म्हणून कदाचित दिल्लीतील प्रदूषणावर उच्चस्तरीय उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न झाला. ...