नो पार्किंगमध्ये कार उभी करणा-या वाहन चालकाबरोबर दंडाच्या रकमेबाबत तडतोड करून चिरीमिरी घेणा-या वाहतूक शाखेच्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. ...
राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागून त्यामध्ये ३७७ उमेदवारांची उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलीस उपअधीक्षक, सहायक विक्रीकर आयुक्त, मुख्याधिकारी अशा विविध पदांवर निवड झाली. ...
सुप्रिया सुळे गुरुवारी इंदापूर आणि दौंड दौऱ्यावर होत्या, यावेळी सुळेंनी तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. तसेच गावातील महिला आणि महिला सरपंचांशी संवादही साधला. ...
समिर आणि अमितला काही झालं तरी त्यांना त्यांचं नात समाजापासून लपवून ठेवायचं नव्हतं. यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल असा विचार त्यांनी केला होता. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साैरउर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात अाला अाहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठातील सहा इमारतींसाठी हा प्रकल्प सुरु करण्यात अाला अाहे. ...