पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी यांनी गुरूवार (दि.१७) रोजी सन २०१९-२० सा अर्थिक वर्षाचे ६ हजार ८२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती समोर सादर केले. ...
जलसंपदा विभागाकडून पुणे महानगरपालिकेला दिले जाणारे पाणी पुन्हा एकदा बंद केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्याचा पाणीप्रश्न पेटला आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता पालिकेच्या पर्वती केंद्राला बंद पाइप लाइनमधून सोडले जाणारे 250 एमएलडी पाणी थांबवले आहे. ...