Next

पुण्यात सिंहगड रस्त्यावर पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 11:14 AM2019-01-17T11:14:18+5:302019-01-17T11:14:57+5:30

जलशुद्धीकरण केंद्राचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्यानं रस्त्यावर गुडघाभर पाणी

पुण्यावर पाणी कपातीची टांगती तलवार असताना प्रशासनाच्या चुकीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. सिंहगड रोडवर असणाऱ्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्यानं लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. तब्बल 2 तास पाणी वाहून गेल्याने 4 फुटांपर्यंत पाणी साचले होते.