लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

भीमा नदीत पाणी सोडल्याने प्रश्न सुटला - Marathi News | Due to the release of water in the river Bhima, the question is solved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा नदीत पाणी सोडल्याने प्रश्न सुटला

भीमा नदीवरील सर्वच्या सर्व बंधारे पाण्याने फुल भरल्याने येथील शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. ...

Video : राजू शेट्टींचे आंदोलन मागे, रात्री 10.30 वाजता साखर आयुक्तांकडून लेखी आश्वासन - Marathi News | Behind the movement of Raju Shetty, at 10.30 pm, written assurance from the sugar commissioner in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : राजू शेट्टींचे आंदोलन मागे, रात्री 10.30 वाजता साखर आयुक्तांकडून लेखी आश्वासन

ऊसाला एफआरपी मिळावी या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुण्यातील अलका चौकापासून ते साखर संकुल पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. ...

स्वत:च्या मुलीवर बलात्कार करणा-या बापाला जन्मठेप - Marathi News | life imprisonment to father for raping her girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वत:च्या मुलीवर बलात्कार करणा-या बापाला जन्मठेप

स्वत:च्या सात वर्षे सात महिन्याच्या मुलीवर बलात्कार तर सहा वर्षे सात महिन्याच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणा-या नराधम बापाला जन्मठेप आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. ...

शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध गुलदस्त्यात - Marathi News | pattern of fourth grade employees still secrete | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध गुलदस्त्यात

मागील अनेक वर्षांपासून गुलदस्त्यात असलेला राज्यातील सर्व खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. मात्र, या आकृतीबंधातून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. ...

पुणे महापालिका प्रशासनाने सुचविलेली मिळकत करातील वाढ स्थायी समितीने फेटाळली - Marathi News | income tax revenues who suggested by the Municipal Corporation Administration rejected by the Standing Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका प्रशासनाने सुचविलेली मिळकत करातील वाढ स्थायी समितीने फेटाळली

प्रशासनाचा प्रस्ताव बारगळला असून पुणेकरांना मिळकतकर वाढीपासून दिलासा मिळाला आहे. ...

चाकण येथे गाडीचा हॉर्न वाजविला म्हणून लोखंडी रॉडने मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Iron rods beaten by seven accused due to playing horn in Chakan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाकण येथे गाडीचा हॉर्न वाजविला म्हणून लोखंडी रॉडने मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल 

अरुंद रोडवर गाडी पाठीमागे घेण्यासाठी हॉर्न वाजविले म्हणून व गाडीची चावी काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून लाथाबुक्क्या व लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ...

विरोधी पक्षांच्या आरोप, मोर्चे, आंदोलनांसारख्या जोरदार हल्ल्यांवर पालकमंत्र्यांचे फक्त मौन : शहर भाजपाची होतेय कुचंबणा  - Marathi News | Only silence reply by girish bapat to aggressive attacks of opposition parties, rallies and agitations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधी पक्षांच्या आरोप, मोर्चे, आंदोलनांसारख्या जोरदार हल्ल्यांवर पालकमंत्र्यांचे फक्त मौन : शहर भाजपाची होतेय कुचंबणा 

हेल्मेट सक्ती असो, पाणी असो, वाहतूकीची समस्या असो कशावरच बापट काहीच बोलायला तयार नाही.  ...

सरहद संस्थेच्या वतीने जम्मू-काश्मीर सांस्कृतिक, चित्रपट महोत्सव - Marathi News | Jammu-kashmir Cultural front in Film Festival by sarhad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरहद संस्थेच्या वतीने जम्मू-काश्मीर सांस्कृतिक, चित्रपट महोत्सव

जम्मू-काश्मीरचे सांस्कृतिक संचित, परंपरा, तसेच चित्रपटांमधून होणारे तेथील सामाजिक, राजकीय परिस्थितीचे वर्णन याबद्दल सामान्यांना कमालीचे कुतूहल असते. ...