लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मतदानाच्या जनजागृतीसाठी सायकलवरुन २७० किलोमीटर प्रवास  - Marathi News | 270 km journey bicycle for voting awarness voting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदानाच्या जनजागृतीसाठी सायकलवरुन २७० किलोमीटर प्रवास 

मुंढव्यात राहणारा सतेज हा सायकलचा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी प्रयत्न करीत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो स्वत: सायकल चालवतो आणि नागरिकांनाही आवाहन करतो. ...

निवडणुकीसाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज - Marathi News | Municipal Corporation's Health Department ready for election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकीसाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज

प्रत्येक मतदान बूथवर प्रथमोपचार पेटी, गोळ्या, अ‍ॅन्टीसेप्टीक क्रीम, लोशन, ओआरएस, पाण्याच्या बाटल्या पुरविण्यात आल्या आहेत ...

दर्दी पुणेकरांनी अनुभवली '' सूर ज्योत्स्ना '' मैफल  - Marathi News | punekar experienced "Sur Jyotsna" concert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दर्दी पुणेकरांनी अनुभवली '' सूर ज्योत्स्ना '' मैफल 

भक्ति संगीतापासून सुरु झालेल्या गीतमैफिलीत चित्रपटसंगीत, गझलांची रंग भरले. सूरज्योत्स्ना या सांगीतिक कार्यक्रमात सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर आणि सावनी रवींद्र यांच्या सुरांची पर्वणी रसिकांना मिळाली. ...

फिनोलेक्स परिवारातील विसंवाद वाढला : आरोप - प्रत्यारोप सुरुच - Marathi News | FINOLEX family insights controversy growth : accusation - reciprocity started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फिनोलेक्स परिवारातील विसंवाद वाढला : आरोप - प्रत्यारोप सुरुच

फिनोलेक्स केबल्स कंपनीवर ताबा मिळविण्यासाठी प्रकाश छाब्रिया यांनी ऑरबिट इलेक्ट्रीकल्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करण्यात आला.. ...

अनुवादासाठी भाषिक ज्ञानाप्रमाणेच संवेदनशीलताही हवी : डॉ. अरुणा ढेरे  - Marathi News | Translation should be sensitized like linguistic knowledge: Dr. Aruna Dhere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनुवादासाठी भाषिक ज्ञानाप्रमाणेच संवेदनशीलताही हवी : डॉ. अरुणा ढेरे 

विज्ञान, ललित, सामाजिक अशा सर्व विषयांना कवेत घेत अनुवादातून ज्ञानदानाची नवी व्यवस्था निर्माण होते आहे. ...

मार्केट यार्डात आंब्याची आवक वाढली - Marathi News | Mangoes increasing in the market yard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्केट यार्डात आंब्याची आवक वाढली

फळबाजारात रविवारी रत्नागिरी हापूस आणि कर्नाटकातीलआंब्यांची आवक वाढली. ...

पुण्यात कांदा, बटाटा, लसूण, प्लॉवर, सिमला मिरची महागली - Marathi News | onion, potato, rate increasing in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कांदा, बटाटा, लसूण, प्लॉवर, सिमला मिरची महागली

कांदा, बटाटा, लसून, प्लॉवर, सिमला मिरची, गाजर, तांबडा भोपळ्याच्या दरामध्ये ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे़. ...

विश्वासघातकी पवारांच्या पालख्या किती काळ उचलणार : मुख्यमंत्र्यांचा हर्षवर्धन पाटील यांना सवाल - Marathi News | How long will the supporters of unfaithfully Pawar : Chief Minister's devendra fadnavis ask question to harshwardhan patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विश्वासघातकी पवारांच्या पालख्या किती काळ उचलणार : मुख्यमंत्र्यांचा हर्षवर्धन पाटील यांना सवाल

शरद पवार यांनी १९९१ पासून विश्वासघाताचे राजकारण केले. स्व: शंकरराव पाटील यांनाही लोकसभेला कामाला लागा असे सांगून अचानक पुतण्याला उमेदवारी होती. ...