लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

बँकेला ७ हजार ३०० कोटी व्याजासह परत करण्याचे नीरव मोदीला आदेश - Marathi News | Order by court to neerav modi return 7 thousand 300 crores to punjab national bank | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बँकेला ७ हजार ३०० कोटी व्याजासह परत करण्याचे नीरव मोदीला आदेश

मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकायांशी संगनमत करून बँकेला तब्बल 11 हजार 400 कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणाचा देशातील हा पहिलाच निकाल आहे. ...

मेट्रो, स्मार्ट सिटीसाठी अंदाजपत्रकात नव्याने काहीच नाही - Marathi News | There is nothing new in metro and smart city in budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेट्रो, स्मार्ट सिटीसाठी अंदाजपत्रकात नव्याने काहीच नाही

केंद्र सरकारचे हे दोन्ही प्रकल्प देशातील विविध राज्यांमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू आहेत. ...

​​​​​​​परदेशी पुस्तकांवर पाच टक्के सीमा शुल्क : पुस्तक खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता - Marathi News | Five percent customs duty on foreign books | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :​​​​​​​परदेशी पुस्तकांवर पाच टक्के सीमा शुल्क : पुस्तक खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता

परदेशी पुस्तके वाचणारा भारतीय वाचक वर्ग खूप मोठा आहे. ...

धनकवडी येथील मोक्याच्या जागेवरील आरक्षण उठविण्याचा घाट - Marathi News | corporationn will be plan for left reservation on main land reserved in Dhankawadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडी येथील मोक्याच्या जागेवरील आरक्षण उठविण्याचा घाट

धनकवडी येथील ओटा मार्केट आणि पोलीस चौकीसाठी आरक्षित असलेल्या मोक्याच्या जागेवारील आरक्षण उठविण्यासाठीचा घाट महापालिकेने घातला आहे. ...

जेजुरीहून पळविलेली दीड वर्षाची मुलगी आईच्या स्वाधीन - Marathi News | A year-old girl escaped from Jejuri, handed her mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेजुरीहून पळविलेली दीड वर्षाची मुलगी आईच्या स्वाधीन

जेजुरी एस टी बसस्थानकावरुन पळून नेलेल्या दीड वर्षाच्या मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ...

Union budget2019: पैशांच्या तरतुदीने सबलीकरण होईल? महिलांचा सवाल - Marathi News | Union budget2019: Will money provisions be strengthened? Women's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Union budget2019: पैशांच्या तरतुदीने सबलीकरण होईल? महिलांचा सवाल

प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना समान न्याय मिळाला पाहिजे, असे सीमारामन यांनी अधोरेखित केले... ...

अपघातांच्या मागे सरकारी यंत्रणाची बेपर्वाईच : अजित अभ्यंकर - Marathi News | wall collapsed accident due to Government system neglected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातांच्या मागे सरकारी यंत्रणाची बेपर्वाईच : अजित अभ्यंकर

गेल्या सलग दोन दिवसात झालेल्या बांधकामविषयक अपघातांकडे वरवर पाहता ते नैसर्गिक वाटण्याची सहज शक्यता आहे, मात्र ते निव्वळ मानवनिर्मित अपघात आहेत. ...

Union budget 2019 : थोडी खुशी थोडा गम - Marathi News | Union budget 2019: A little joy and sorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Union budget 2019 : थोडी खुशी थोडा गम

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शुक्रवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला... हा अर्थसंकल्प ‘थोडी खुशी थोडा गम’ असा असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. ...