लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

खरिपाच्या एकतृतीयांश पीकक्षेत्राचा उतरविला विमा - Marathi News | One-third percent insurance got of crops in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरिपाच्या एकतृतीयांश पीकक्षेत्राचा उतरविला विमा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधे अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी राज्य सरकारने विम्याची मुदत २४ जुलैवरून ३१ जुलैपर्यंत वाढविली होती. ...

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू ; मुलगा व पत्नी थोडक्यात बचावले - Marathi News | Farmer death due to lightning shock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू ; मुलगा व पत्नी थोडक्यात बचावले

एमएसईबीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. ...

पानशेत धरणही शंभर टक्के भरले; साखळीतील ४ धरणांतील साठा २६ टीएमसीवर - Marathi News | The panshet dam also filled 100 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पानशेत धरणही शंभर टक्के भरले; साखळीतील ४ धरणांतील साठा २६ टीएमसीवर

जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावासाचा चांगला जोर आहे. ...

खडकवासल्यातून २१ हजार क्युसेक्सने विसर्ग - Marathi News | 21,000 cusecs water left from the khadakwasla dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासल्यातून २१ हजार क्युसेक्सने विसर्ग

शुक्रवारी रात्री ८ वाजता खडकवासला धरणातून मुठा नदीत तब्बल २० हजार ६९१ क्युसेक्सनेविसर्ग सोडण्यास सुरुवात केली. ...

जेलमध्ये आवश्यक सामग्री खरेदीआड येणारा अडथळा दूर - Marathi News | Eliminate the barrier to buying essential ingredients in prison | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेलमध्ये आवश्यक सामग्री खरेदीआड येणारा अडथळा दूर

गृह विभागाकडून हिरवा कंदील; संबंधित अधिकाऱ्यांच्या वित्तीय अधिकारांमध्ये केली वाढ ...

देव तारी त्याला काेण मारी ; पुलावरुन पडूनही युवकाचे वाचले प्राण - Marathi News | youth fall down from warje bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देव तारी त्याला काेण मारी ; पुलावरुन पडूनही युवकाचे वाचले प्राण

पाेलिसांच्या सतर्कतेमुळे पुलावरुन पडलेल्या युवकाचे प्राण वाचल्याची घटना वारजे भागात घडली आहे. ...

बँकेतून बोलत असल्याचे सांगून ६३ हजारांची फसवणूक - Marathi News | online fraud of 63 thousand by saying talking from bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँकेतून बोलत असल्याचे सांगून ६३ हजारांची फसवणूक

बँक क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डची माहिती विचारून एकाची ६३ हजारांची फसवणूक करण्यात आली. ...

पक्षात घेतले तरी '' त्यांच्या'' वरच्या कारवाया, चौकशी सत्र थांबणार नाहीत : चंद्रकांत पाटील  - Marathi News | taking in bjp to other party leader but not stop enquiry and action : Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षात घेतले तरी '' त्यांच्या'' वरच्या कारवाया, चौकशी सत्र थांबणार नाहीत : चंद्रकांत पाटील 

आता ज्यांच्यावर फक्त आरोपपत्र दाखल करायचे आहे, अशांना पक्षात घेणार नाही..   ...