लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

शासनाच्या कर्जमाफी योजनेबाबतच्या तक्रारींसाठी तालुकास्तरावर समिती गठीत - Marathi News | Committee on Taluka level for complaints regarding government farmer karj mafi scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासनाच्या कर्जमाफी योजनेबाबतच्या तक्रारींसाठी तालुकास्तरावर समिती गठीत

योजनेचा लाभ अद्याप मिळाला नसल्याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी शासनाकडे तसेच सहकार विभागाच्या विविध कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत ...

विद्यापीठाचा बहिस्थ: अभ्यासक्रम बंद : विद्या परिषदेचा निर्णय - Marathi News | University external course closed : decision by Vidya Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यापीठाचा बहिस्थ: अभ्यासक्रम बंद : विद्या परिषदेचा निर्णय

नोकरी करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व गृहिणींना उच्च शिक्षण घेता यावे,या उद्देशाने विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना बहि:स्थ अभ्यासक्रमास प्रवेश दिला जात होता. ...

आनंदाचे डोही आनंद तरंग : चंद्रभागेच्या तीरावरून सुरू होते अंतरंग साधना - Marathi News | starts heart meditation from the Chandrabhaga river | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आनंदाचे डोही आनंद तरंग : चंद्रभागेच्या तीरावरून सुरू होते अंतरंग साधना

एका तत्त्ववेक्त्याने म्हटले होते, आचारा विचारांची पालखी, खऱ्या अर्थाने पसायदानाच्या पंढरपुरी गेली पाहिजे, त्यामुळे देवालाही समाधान वाटेल. ...

पुणे महापालिका मालमत्तांच्या रेकॉर्डचे प्रयत्न अनेकदा पाडले हाणून - Marathi News | Pune municipal property assets record tried often failed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका मालमत्तांच्या रेकॉर्डचे प्रयत्न अनेकदा पाडले हाणून

गेल्या पंधरा वर्षात तीन वेळा संगणकीकृत रेकॉर्ड तयार करण्याचे काम हाणून पाडले आहे.. ...

पुणे जिल्हा करणार धूर मुक्त : केरोसीन वापरणाऱ्यांना देणार स्वयंपाक गॅस - Marathi News | Cooking gas for those who use kerosene: The district will be smoke-free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा करणार धूर मुक्त : केरोसीन वापरणाऱ्यांना देणार स्वयंपाक गॅस

येत्या १५ ऑगस्टपर्यंत ७३ हजार ८९९ व्यक्तींना या योजने अंतर्गत गॅसजोड देण्याचे उद्दिष्ट आहे.  ...

महाविद्यालयातील विद्यार्थी निवडणुकांसाठी खर्चाची मर्यादा, प्रतिउमेदवार १ हजार खर्च - Marathi News | Expenditure incurred for the election of college students, Rs.1000 per candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविद्यालयातील विद्यार्थी निवडणुकांसाठी खर्चाची मर्यादा, प्रतिउमेदवार १ हजार खर्च

राज्य शासनाने तब्बल २५ वर्षांनंतर महाविद्यालयीन निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

25 साल बाद! टाटा मोटर्समध्ये काम करणारा, 'IPS बनून रतन टाटांना भेटतो तेव्हा'... - Marathi News | 25 years later! who works in Tata Mortars in pune, becomes an IPS as mahesh bhagwat... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :25 साल बाद! टाटा मोटर्समध्ये काम करणारा, 'IPS बनून रतन टाटांना भेटतो तेव्हा'...

महेश मुरलीधर भागवत हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचे आहेत. शिक्षक वडिलांच्या या मुलाने सिव्हील इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले होते. ...

मेट्राेच्या विराेधात कामगार पुतळा वसाहतीतील नागरिकांचे आंदाेलन - Marathi News | agitation against metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्राेच्या विराेधात कामगार पुतळा वसाहतीतील नागरिकांचे आंदाेलन

शिवाजीनगर येथे हाेणाऱ्या मेट्राेमुळे कामगार पुतळा वसाहत बाधीत हाेणार आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांचे त्याच जागी पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी रहिवाश्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली. ...