Pune, Latest Marathi News
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नुकताच र्पाकिंग केलेला ट्रक आणि पाठीमागून आलेल्या बसचा अपघात झाला होता. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. ...
नाशिकच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी संशयित पवार यांना बेड्या ठोकण्याच्या हालचालीही सुरू केल्या होत्या; मात्र अचानकपणे कारवाई थांबविली गेली आणि तपासी पथक पुन्हा रिकाम्या हाती पुण्याच्या दिशेने रवाना झाले. ...
कोथरुडमध्ये २० मजली इमारतीला रंगकाम सुरु असताना बांधकामाचा पाळणा तुडून त्यात दोन कामगार जागीच ठार झाले आहे. ...
लाेकमत आयाेजित दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये महेश काळे आणि राकेश चाैरसिया यांची जुगलबंदी हाेणार आहे. ...
Maharashtra Election Result 2019: राष्ट्रवादीच्या विजयात पवारांप्रमाणेच खासदार डॉ. अमोल कोल्हेंचंही महत्त्वाचं योगदान आहे. ...
Maharashtra Election Result 2019 : भाजप-शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून महायुतीचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे. ...
pune election result 2019 : प्रथम पुणे एकही जागा नाही त्यानंतर चारही जागांवर पराभव झाल्यामुळे शिवसेना जिल्ह्यातून गायबच झाली आहे... ...
Pune Election 2019 : ''वंचित '' फॅक्टरमुळे राहिले बहिरट'' विजया'' पासून वंचित ...