लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

HSC Exam Result 2025: महाराष्ट्रात कोकणचा झेंडा; लातूर पॅटर्न नापास, पुणे, मुंबई निकाल काय? पहा विभागनिहाय निकाल - Marathi News | Konkan first in Maharashtra Latur pattern failed Pune, Mumbai results what See department wise hsc results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात कोकणचा झेंडा; लातूर पॅटर्न नापास, पुणे, मुंबई निकाल काय? पहा विभागनिहाय निकाल

वाणिज्य शाखा वगळता विज्ञान, कला आणि व्यवसाय या तिन्ही शाखेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे ...

टोकियो शहरातील उपचाराचा १ लाख खर्च महापालिकेच्या माथी; भाजपच्या माजी नगरसेवकाचे दबावतंत्र - Marathi News | Tokyo City's treatment costs Rs 1 lakh on Municipal Corporation Pressure tactics of former BJP corporator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोकियो शहरातील उपचाराचा १ लाख खर्च महापालिकेच्या माथी; भाजपच्या माजी नगरसेवकाचे दबावतंत्र

राजकीय दबाव टाकला जात असून, या दबावापोटी महापालिका आयुक्तांनी अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना समितीने नामंजूर केलेले बिल देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला केल्या आहेत ...

जागा अर्धा गुंठा अन् पुणे महापालिका मागते एक गुंठा! जागेची मोजणी न करताच दिल्या सक्तीच्या भूसंपादनाच्या नोटीस - Marathi News | The land is half a guntha and the Pune Municipal Corporation is asking for one guntha! Notices of compulsory land acquisition were issued without measuring the land. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागा अर्धा गुंठा अन् पुणे महापालिका मागते एक गुंठा! जागेची मोजणी न करताच दिल्या सक्तीच्या भूसंपादनाच्या नोटीस

आमच्यासोबत प्रशासनाने जागेचा मोबदला, पुनर्वसन याबाबत कसलीही चर्चा केली नाही, जागेची मोजणी केली नाही, थेट नोटीस दिल्याचा आरोप रहिवाशांनी केला ...

HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी - Marathi News | 124 centers will be closed permanently if errors are found due to malpractices in the exam; Sharad Gosavi's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१२ परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी

राज्यात ३३७३ केंद्रांपैकी १२४ केंद्रावर गैरप्रकार आढळल्याने त्यांची चौकशी होणार असून त्यामध्ये त्रुटी आढळल्यास ती केंद्र कायमस्वरूपी बंद करणार ...

Maharashtra HSC Result 2025: अतिउत्साह अन् खचून जाणे दाेन्ही टाळा, निकालाला शांतपणे सामाेरे जा अन् त्याचा स्वीकार करा - Marathi News | Avoid both over-excitement and exhaustion, face the results calmly and accept them. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिउत्साह अन् खचून जाणे दाेन्ही टाळा, निकालाला शांतपणे सामाेरे जा अन् त्याचा स्वीकार करा

अपेक्षेच्या विरुद्ध निकाल लागला असेल तर इतरांशी संवाद वाढवा, काही काळ खेळामध्ये गुंतवून घ्या, बारावी म्हणजे सर्व काही नाही ...

आवश्यकताच असेल तर बारामती विमानतळाचे विस्तारीकरण करा; दानवेंचा अजित पवारांवर निशाणा - Marathi News | If necessary expand Baramati airport ambadas danway target Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आवश्यकताच असेल तर बारामती विमानतळाचे विस्तारीकरण करा; दानवेंचा अजित पवारांवर निशाणा

पुरंदरला विमानतळाची आवश्यकता नसून विनाकारण शेतकऱ्यांच्या सुपीक आणि पिकाऊ जमिनी बळकावून हे विमानतळ करू नये ...

विरोधकांमध्ये पार्टी वाढवण्याची क्षमता नाही; भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घडवून आणा - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Opposition does not have the capacity to grow the party Bring about large-scale party membership in BJP - Chandrashekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधकांमध्ये पार्टी वाढवण्याची क्षमता नाही; भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घडवून आणा - चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेस पार्टीमध्ये काही शिल्लक राहिले नाही, शरद पवारांकडे कोणी जायला तयार नाही, उद्धव ठाकरेंचं शिवबंधन तर सगळे विसरून गेले ...

धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | crime news Nine-year-old girl sexually assaulted in Pune Neighbor's act | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी पीडितेच्या आईने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून एका अल्पवयीन तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...