लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यातील अरुंद रस्त्यांवर आता धावणार मिडी बसेस - Marathi News | Midi buses will now run on the narrow streets of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील अरुंद रस्त्यांवर आता धावणार मिडी बसेस

दाड वस्तीच्या अरुंद रस्त्यावर आता पीएमपीकडून मिडी बसेस साेडण्यात येणार असून त्यामुळे वाहतूक काेंडीतून नागरिकांची सुटका हाेणार आहे. ...

पुण्यातील जनता वसाहत येथील कॅनाॅलमध्ये मुलगा गेला वाहून - Marathi News | boy drawn in canal near janta vasahat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील जनता वसाहत येथील कॅनाॅलमध्ये मुलगा गेला वाहून

जनता वसाहत येथील कॅना्ॅलमध्ये पडून एक मुलगा वाहून गेल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून मुलाचा शाेध सुरु आहे. ...

पाथरीतील गोदावरी पात्रात तोल जाऊन पडल्याने पुण्याच्या सीएचा मृत्यू - Marathi News | Pune CA's death in Godavari vessel at Pathari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाथरीतील गोदावरी पात्रात तोल जाऊन पडल्याने पुण्याच्या सीएचा मृत्यू

धार्मिक कार्यक्रमासाठी पुण्यावरून आले होते पाथरीत ...

सलग सुट्टयांमुळे मुंबई - पुणे एक्सप्रेस वे झाला 'स्लाे' - Marathi News | Mumbai - Pune Expressway gets 'slow down' due to traffic jam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग सुट्टयांमुळे मुंबई - पुणे एक्सप्रेस वे झाला 'स्लाे'

सलग सुट्ट्या आल्याने पर्यटक विविध ठिकाणी फिरण्यास बाहेर पडल्याने मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर माेठी वाहतूक काेंडी झाली हाेती. ...

राज्यातील १३ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला - Marathi News | 3 sugar factories season ended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १३ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला

ऊस नसल्याचे कारण; राज्यात ४५६ लाख क्विंटल साखरेचे झाले उत्पादन ...

चीनमधून आलेल्यांनाच कोरोना व्हायरसचा धोका - Marathi News | Only those from China are at risk of coronary virus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चीनमधून आलेल्यांनाच कोरोना व्हायरसचा धोका

पत्रकार परिषदेत डॉ. तांदळे म्हणाले, ‘भारतात या कालावधीमध्ये ...

त्यांनी दिले पाच जणांना जीवनदान - Marathi News | He gave life to five people by donating his organs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांनी दिले पाच जणांना जीवनदान

ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीचे अवयव दान करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. या अवयवदानामुळे पाच रुग्णांना जीवनदान मिळाले. ...

घरफोड्यांकडून तब्बल १ कोटींचा ऐवज हस्तगत - Marathi News | gold worth rupees 1 caror seized from robbers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरफोड्यांकडून तब्बल १ कोटींचा ऐवज हस्तगत

घरफाेडी करणाऱ्या चाेरट्यांना सीसीटिव्हीच्या माध्यमातून पाेलिसांनी अटक केली आहे. ...