लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

जिथे पिण्याच्या पाण्यासाठी कोसो दूर पायपीट व्हायची; आता तिथे विहिरी फुल्लं भरून वाहू लागल्या ! - Marathi News | Where there is a huge shortage of drinking water, wells are overflowing! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिथे पिण्याच्या पाण्यासाठी कोसो दूर पायपीट व्हायची; आता तिथे विहिरी फुल्लं भरून वाहू लागल्या !

गुजरात, नाशिक, मुंबई, पुणे येथून नागरिक आले आणि त्यांनी येथे काम केले. परिणामी यंदा येथील पाणी साठा चांगला वाढला.. ...

मुंबईपेक्षा 5-6 पट लहान असूनही कोरोनाबाधितांच्या संख्येत 'पुणे राज्यात नं 1' - Marathi News | Pune has overtaken Mumbai, despite being 5-6 times smaller than Mumbai, Pune No. 1 among the coronaries, MNS anil shidore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईपेक्षा 5-6 पट लहान असूनही कोरोनाबाधितांच्या संख्येत 'पुणे राज्यात नं 1'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि पुण्यातील मैत्री स्ययंसेवी संघटनेचे स्वयंसेवक अनिल शिदोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पुणे आणि मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी शेअर केली आहे. ...

गणेशोत्सवासाठी पुण्यातील मंडळांना आचारसंहिता; 'या' नियमांचे करावे लागणार काटेकोर पालन - Marathi News | Shri Aarti, Puja allowed to 5 persons Code of Conduct for Mandals for Ganeshotsav: | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवासाठी पुण्यातील मंडळांना आचारसंहिता; 'या' नियमांचे करावे लागणार काटेकोर पालन

कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सवावर कठोर बंधने ...

अलर्ट!येत्या २४ तासांत कोकणासह पुणे, सातारा,कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा - Marathi News | Alert! Warning of heavy rains in Pune, Satara, Kolhapur with kokan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अलर्ट!येत्या २४ तासांत कोकणासह पुणे, सातारा,कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

कोयनेतील नवजा येथे ३२० मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. ...

पुणेरी टोळीचा कोपर खैरणेत हैदोस, पोलिसांनी पाठलाग करून पकडले आरोपी - Marathi News | The accused was chased and caught by the police, Puneri gang attacked on youth in koparkhairne | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुणेरी टोळीचा कोपर खैरणेत हैदोस, पोलिसांनी पाठलाग करून पकडले आरोपी

पुण्यावरून आलेल्या टोळीने मुलीच्या भावाला जबर मारहाण केल्याची घटना  ...

Corona virus Pune Breaking: तब्बल ५१ टक्के पुणेकरांना होऊन गेला कोरोना! पण कळलाच नाही - Marathi News | Corona virus Breaking: 51% of Pune residents got Corona virus! But did not understand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune Breaking: तब्बल ५१ टक्के पुणेकरांना होऊन गेला कोरोना! पण कळलाच नाही

पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पाच प्रभागांतील नागरिकांच्या शरीरातील अ‍ॅँटिबॉडीची तपासणी करण्यात आली. ...

धक्कादायक! जन्मदाखला दिला मुलाचा,आईवडिलांकडे सोपविली मुलगी; पिंपरीतील घटना - Marathi News | Shocking! Birth of a son, girl in hand to parents; Pimpri Chinchwad incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! जन्मदाखला दिला मुलाचा,आईवडिलांकडे सोपविली मुलगी; पिंपरीतील घटना

बाळ बदलल्याचा प्रशासनावर आरोप ...

पुण्यात कचरा वेचकांचे विविध मागण्यांसाठी 'थाली बजाओ' आंदोलन - Marathi News | 'Thali Bajaw' agitation for various demands of garbage collectors in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कचरा वेचकांचे विविध मागण्यांसाठी 'थाली बजाओ' आंदोलन

शहरात एक आठवडा कचरावेचक पांढऱ्या रंगाचे “शोषणापासून मुक्ती” पट्टे बांधून काम करणार आहे. ...